Browsing Tag

accuse run from hospital

Pune : ससुन रुग्णालयातून आरोपी पसार

एमपीसी न्यूज : ससुन रुग्णालयातून अपहरणाच्या गुन्ह्यातील अटकेत असलेला आरोपी काल शुक्रवारी (दि.18) दुपारी 2 च्या सुमारास पळून गेला आहे. संजय वसंत नलावडे (वय 23, रा.दत्तवाडी) असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलीस…