Dehuroad : मोक्काच्या गुन्ह्यात वर्षभरापासून फरार असलेल्या आरोपीला अटक
एमपीसी न्यूज - खुनाचा प्रयत्न आणि मोक्काच्या गुन्ह्यात मागील एक वर्षभरापासून फरार असलेला आरोपी देहूरोड पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. सुरेश मुन्ना अवचिते (रा. गांधीनगर, देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. खुनाचा प्रयत्न आणि…