Pune Crime News : आंबील ओढ्याजवळ खून करून पसार झालेल्या ‘त्या’ आरोपीला अटक
एमपीसीन्यूज : 'मोठा गुन्हेगार कोण, तू का मी', या वादातून सोमवारी रात्री पुण्यातील आंबील ओढयाजवळ एका तडीपार गुन्हेगाराचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. हा खून करून पसार झालेल्या सराईत गुन्हेगाराला दत्तवाडी पोलिसांनी अखेर अटक केली.…