Browsing Tag

accused ran towards the police

Crime News : कोयता घेऊन आरोपीच धावला पोलिसांच्या अंगावर

एमपीसी न्यूज - कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या अंगावरच सराईत आरोपी कोयता घेऊन धावला असल्याची घटना शुक्रवारी (दि.29) दुपारी वैद वस्ती, पिंपळे गुरव येथे घडली. मनोज गांधी लोखंडे (वय 20, रा. पिंपळे गुरव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव…