Browsing Tag

Accused shot in the air

Pune : पोलिसांच्या वेशात दागिने लुबाडण्याचा डाव फसला; आरोपीचा हवेत गोळीबार

एमपीसीन्यूज : पुणे जिल्ह्यातील कापूरहोळ येथील बालाजी ज्वेलर्स या सोन्या-चांदीच्या दुकानात पोलिसांच्या वेशात आलेल्या चोरट्यांनी लुटमार करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. सराफ व्यावसायिकाच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा डाव फसला असला तरी आरोपीने जाता…