ठळक बातम्या Pune Crime News : दौंड तालुक्यातून दहा लाखाचा गांजा जप्त, चार आरोपी अटकेत डिसेंबर 8, 2020 पुणे ग्रामीण पोलिसांनी दौंड तालुक्यातील बोरीयेंदी गावातून दहा लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला असून चार आरोपींना अटक केली आहे.