Browsing Tag

accused who killed his friend and fled

Bhosari News: मित्राचा खून करून पळून जाणाऱ्या आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी

एमपीसी न्यूज- जिवलग मित्र असलेल्या मित्रांनीच सराईत गुन्हेगार मित्राचा खून केला. खून केल्यानंतर लातूर येथे पळून जात असताना भोसरी पोलिसांनी त्यांना शिताफीने अटक केली. आरोपींना न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. रोशन हरी…