Browsing Tag

Accused woman attempts suicide in police lockup

Dehuroad : पोलीस लॉकअपमध्ये आरोपी महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न;

एमपीसी न्यूज - पोलीस लॉकअप मध्ये असलेल्या आरोपी महिलेने पोलिसांना शिवीगाळ केली. तसेच स्वतःचे कपडे फाडून त्याद्वारे लॉकअपमध्येच गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांशी झटापटी करत जेलमधून बाहेर आल्यानंतर पोलिसांना बघून घेण्याची…