Pune News: तडीपार गुंडाला गुन्हे शाखेच्या युनिट तीनकडून अटक
एमपीसी न्यूज - पुणे शहरातून एक वर्षासाठी तडीपार केलेल्या गुंडाला गुन्हे शाखेच्या युनिट तीनकडून अटक करण्यात आली आहे. आज (बुधवारी) त्याला महात्मा फुले गंजपेठ येथून ताब्यात घेण्यात आले. यशवंत नरसिंग साकीनाल (वय 29, रा.महात्मा…