Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये रविवारी 229 जणांवर कारवाई
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात विविध पोलीस ठाण्यात रविवारी (दि. 14) 229 जणांवर प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याची कारवाई करण्यात आली आहे. तर चाकण पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये एकावर कारवाई करण्यात आली आहे. पिंपरी…