Browsing Tag

action against 50 unidentified two wheelars

Wakad : शहरात विनाकारण फिरणाऱ्या 50 वाहन चालकांविरुद्ध वाकड पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सरकारने संपूर्ण देशभरात संचारबंदी लागू केली असून, शहरात विनाकारण फिरण्यावर बंदी आहे. त्यामुळे विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या 50 वाहनचालकांवर वाकड पोलिसांनी कारवाई केली आहे.…