Browsing Tag

action against schools

Pimpri: शालेय ‘फी’साठी सक्ती करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी

एमपीसी न्यूज- शालेय शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यापासून काही खासगी शाळांकडून पालकांना फी भरण्याची सक्ती करत आहेत. राज्य सरकारने शाळांनी शालेय फी भरण्याची सक्ती करुन नये. असा आदेश असतानाही पालकांकडे फीचा तगादा लावला जात आहे. अशा शाळांवर कारवाई…