Pune Crime : आयपीएलमधील बंगळूर-हैद्राबाद सामन्यावर सट्टा घेणारे 2 बुकी जेरबंद
एमपीसी न्यूज - दुबई येथे सुरु असणाऱ्या आयपीएल सामन्यावर सट्टा घेणाऱ्यांविरोधात पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने काही दिवसांपूर्वी शिरूर येथे कारवाई केली होती. ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी सुरज अभय गुगळे, अदित्य दिलीप ठाकुर…