Browsing Tag

action by pimpri chinchwad police

Talegaon : किशोर आवारे हत्या प्रकरणातील चंद्रभान खळदे यांना सशर्त जामीन मंजूर

एमपीसी न्यूज - किशोर आवारे हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या चंद्रभान खळदे (Talegaon) यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे. एल. गांधी यांनी सशर्त जामीन मंजूर केला. किशोर आवारे प्रकरणात चंद्रभान खळदे यांच्यासह आठ जणांना अटक करण्यात आली आहे.…

Chinchwad : गुटखा विक्री प्रकरणी तिघांवर गुन्हा; एकास अटक

एमपीसी न्यूज - शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्री केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुंडा विरोधी पथकाने रविवारी (दि. 6) मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास बिजलीनगर चिंचवड येथे केली.नौपसिंग झालमसिंग राजपूत…

Chikhali : चिखलीत एटीएम फोडण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज - चिखली परिसरात एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला. ही घटना बुधवारी (दि. 24) पहाटे(Chikhali) उघडकीस आली.Pune : मी तुला दुखावलं, मला माफ कर… भावासाठी चिठ्ठी लिहून बहिणीचं टोकाचं पाऊलवरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर…