Browsing Tag

Action in last 41 days

Chinchwad : गेल्या 41 दिवसात साडेसहा हजार जणांवर गुन्हे दाखल; 1642 वाहने जप्त

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहरात मागील 41 दिवसात प्रशासनाने दिलेल्या आदेशाचा भंग करणाऱ्या सहा हजार 545 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर 1 हजार 642 वाहने जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई पुढील काळातही सुरू राहणार आहे. कोरोनाचा…