Browsing Tag

Action on encroachment

Moshi : बो-हाडेवाडी मोशी प्राधिकरण येथील 100 अनधिकृत बांधकामे पाडली

एमपीसी न्यूज- पिपरी चिंचवड महापालिका क क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्र.02 बो-हाडेवाडी मोशी व प्राधिकरण येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई करून 100 पत्राशेड, टपऱ्या पाडण्यात आल्या. गिरीवरी (दि. 23) महानगरपालिकेच्या बांधकाम परवानगी व…

Chinchwad : अनधिकृत बांधकामावरील कारवाईला वेग, पिंपळेगुरवमधील बांधकाम पाडले

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणूक संपताच चिंचवड मतदारसंघात अनधिकृत बांधकामावरील कारवाईला वेग आला आहे. अनधिकृत बांधकामे भुईसपाट केली जात आहेत. पिंपळेगुरव वैदुवस्ती परिसरातील एक अनधिकृत आरसीसी बांधकाम बुधवारी पाडण्यात आले. दरम्यान, राजकीय…

Pimpri: रेल्वे प्रशासनाची अतिक्रमणावर धडक कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी निराधारनगर येथील रेल्वे लगतच्या झोपड्यांवर रेल्वे प्रशासनाने आज (शनिवारी) धडक कारवाई केली. दरम्यान कारवाई सुरू असताना जमावाकडून घरांना आग लावून देण्यात आली. तसेच पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. यामुळे घटनास्थळी काही काळ…

Nigdi : अतिक्रमणावर पालिकेची कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाने 'फ' क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रातील अतिक्रमणावर आज (सोमवारी) धडक कारवाई केली. हातगाड्या, टप-या जप्त करण्यात आल्या आहे.  'फ' क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रातील यमुनानगर…

Pimpri: पिंपरी कॅम्प परिसरात पालिकेची अतिक्रमणावर धडक कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण नियंत्रण विभागाने बुधवारी (दि. 3) पिंपरी कॅम्प परिसरात शगुन चौक, काळेवाडी परिसरातील अतिक्रमणवर धडक कारवाई केली. 21 हातगाड्या, दोन लोखंडी काऊंटर, टेम्पो असा ऐवज जप्त…

Chikhali: जाधववाडी, कुदळवाडीतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने प्रभाग क्रमांक दोन जाधववाडी, कुदळवाडी येथील अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालविला आहे. जाधववाडी, कुदळवाडी येथील 24 मीटर शिवरस्ता व देहू आळंदी…

Pimpri : दापोडी, वल्लभनगर, रहाटणीतील अतिक्रमणावर कारवाई

एमपीसी न्यूज  - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने आज (गुरुवारी) दापोडी, वल्लभनगर, रहाटणीतील अतिक्रमणावर कारवाई केली. 'ह' क्षेत्रीय कार्यालयांतर्गत मुंबई-पुणे रस्त्यावरील दापोडी बस स्टॉप, वल्लभनगर येथील अतिक्रमणावर…