Browsing Tag

action

Chinchwad : प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 336 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज - प्रशासनाच्या नियमांना पायदळी तुडवणाऱ्या आणखी 336 जणांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाई केली आहे. लॉकडाऊनमध्ये प्रशासनाने काढलेल्या नियमावलीला नागरिकांकडून केराची टोपली दाखवली जातेय. हे चित्र दररोज होणाऱ्या कारवाईच्या…

Lonavala : गावठी हातभट्टीवर लोणावळा ग्रामीण पोलीसांची धडक कारवाई; सव्वा लाखाचा दारूसाठा नष्ट

एमपीसीन्यूज : येथील औंढे गावाच्या हद्दीमधील खाडे वस्तीच्या मागील बाजूला असलेल्या एका गावठी हातभट्टीवर लोणावळा ग्रामीण पोलीसांनी धडक कारवाई करत गावठी हातभट्टीचे 45 बॅरल जप्त करून ती दारू नष्ट केली. सुमारे 1 लाख 33 हजार 500 रुपयांचा हा…

Chinchwad : प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी रविवारी 32 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज - प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी रविवारी (दि. 17) पिंपरी चिंचवड शहरात 32 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. हा आकडा आजवरच्या दैनंदिन कारवाईमधील सर्वात कमी आहे. नियम शिथिल केल्यामुळे काही प्रमाणात नागरिकांना बाहेर…

Chinchwad : प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम सुरूच; शनिवारी 195 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीत नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, यासाठी प्रशासनाने आदेश दिले आहेत. मात्र, या आदेशाचे उल्लंघन करून नागरिक घराबाहेर फिरत आहेत. अशा विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांची…

Pimpri: जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईसाठी आठ पथके

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरातील हातगाड्यांवर आज (शुक्रवारी) धडक कारवाई केली. तसेच दुकानदारांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले जात आहे. जमाबंदीच्या…

Pimpri: रस्त्यावरील वाहने हटवा, अन्यथा महापालिका कारवाई करणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक रस्ते, फुटपाथवरील व महापालिकेच्या मालमत्तेच्या ठिकाणी सोडलेली बेवारस वाहने संबंधित मालकांनी स्वत:हून हटवावीत; अन्यथा पिंपरी महापालिका, वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागामार्फत संयुक्तपणे…

Pimpri : सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या 119 नागरिकांवर कारवाई; 17,850 रुपये दंड वसूल

एमपीसी न्यूज - घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 नुसार सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या नागरिकांविरुध्द राबविण्यात येत असलेल्या मोहिमेअंतर्गत आज (दि.13) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांमार्फत सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या 119…

Pimpri: पालिकेची कारवाई हजारो हातगाड्यांवर ; अतिक्रमण मात्र जैसे थे

एमपीसी न्यूज -  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने मागील दीड वर्षात अतिक्रमणावर जोरदार कारवाई केली आहे. जून 2018  ते डिसेंबर 2019 या कालावधीत  2 हजार 122 हातगाडे, 949 टपऱ्या, 149 तीनचाकी, चारचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत.…

Pimpri: महापालिकेची सेवानिवृत्त अधिकाऱ्यावर दंडात्मक कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयामधील नियंत्रणाच्या कामकाजात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. 500 रुपये दंड ठोठावला असून…

Pune: शहरात आज रात्री होणार ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ची मोठी कारवाई – पोलीस आयुक्त

एमपीसी न्यूज - गेले काही दिवस दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या चालकांविरुद्ध कडक कारवाई केली जात आहे. या ३१ डिसेंबरला पुणे पोलीस रात्री १० ते (१ जानेवारीला) सकाळी ५ वाजेपर्यंत संपूर्ण पुणे शहरात ड्रंकन ड्रायव्हिंग (डीडी) चाचण्या घेणार आहेत, अशी…