Pune News : अभिनेते महेश कोठारे यांना विधानपरिषदेवर संधी द्या – ‘सलाम पुणे ‘ची…
एमपीसीन्यूज : प्रख्यात अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांना विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून संधी द्यावी, अशी मागणी सलाम पुणे या संस्थेने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. या संस्थेचे अध्यक्ष शरद…