Browsing Tag

actor Ravi Patwardhan dies of old age dies

Mumbai News : ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे वृद्धापकाळाने निधन

एमपीसी न्यूज :  मराठी रंगभूमीसह, आपल्या अभिनयाने चित्ररटसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. पटवर्धन यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, सुना, मुलगी, जावई आणि नातवंडे असा…