Shocking: अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची गळफास घेऊन आत्महत्या
एमपीसी न्यूज- बॉलिवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेता सुशांतसिंह राजपूतने मुंबईत आपल्या वांद्र्यातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तो ३४ वर्षाचा होता. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.…