Browsing Tag

Actor

Mumbai : ‘छोटे मिया’ फेम अभिनेता मोहित बघेलचे कर्करोगाने निधन

एमपीसीन्यूज : 'छोटे मियाँ' या कॉमेडी रिअॅलिटी शोमधून प्रसिद्ध झालेला अभिनेता मोहित बघेलचे आज (शनिवार) निधन झाले. वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी त्याचे कर्करोगाने नोए़डा येथील रुग्णालयात निधन झाले. सलमानखानच्या 'रेडी' या चित्रपटात मोहित…

Mumbai : हृतिकसोबत असलेल्या ‘या’ मुलाला ओळखा पाहू ?

एमपीसीन्यूज : सध्या लॉकडाऊनच्या काळात जुने फोटो शेअर केले जात आहेत. थ्रोबॅक मेमरीज अशा या फोटोंमधून जुन्या आठवणी समोर येत आहेत. अशीच एक आठवण बॉलिवूडच्या सध्याच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्याने त्याच्याकडे जपून ठेवली आहे. बॉलिवूडचा ‘ग्रीक गॉड’…

Mumbai : ऐश्वर्याच्या लहानपणीच्या फोटोवर लाइक्सचा वर्षाव

एमपीसी न्यूज : फक्त भारतीय सिनेसृष्टीतीलच नव्हे तर संपूर्ण जगातील सर्वांत सुंदर अभिनेत्री म्हणून ऐश्वर्या राय बच्चन ओळखली जाते. आपल्या आरस्पानी सौंदर्याने ती आजही चाहत्यांना घायाळ करते. इन्स्टाग्रामवर सध्या तिच्या लहानपणीचा एक फोटो व्हायरल…

Mumbai : श्रुती हासनची वडील कमल हासन यांच्याबद्दलची प्रांजळ कबुली

एमपीसी न्यूज : अभिनेते कमल हासन यांची कन्या आणि अभिनेत्री श्रुती हासन हिने नुकताच सोशल मिडीयाद्वारे चाहत्यांशी संवाद साधला. त्यावेळी तिला एका चाहत्याने ‘तुला आतापर्यंत मिळालेली सर्वात वाईट शिक्षा कोणती?’ असा प्रश्न विचारला होता. त्यावर…

Chinchwad : खासदार शरद पवार हे राजकारणातले चाणक्यही आणि चंद्रगुप्तही -नाना पाटेकर

एमपीसी न्यूज - खासदार शरद पवार हे राजकारणातले चाणक्यही आहेत आणि चंद्रगुप्त देखील आहेत. ते आता राजकारण करत नसून कार्यकर्ते तयार करीत आहेत, असे मत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केले. यावेळी नाना पाटेकर म्हणाले, "खासदार शरद पवार…

Chichwad : डॉ. श्रीराम लागू यांच्या श्रद्धांजली सभेचे शनिवारी चिंचवडमध्ये आयोजन

एमपीसी न्यूज - अंशुल क्रिएशन आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने दिवंगत ज्येष्ठ अभिनेते व सामाजिक कार्यकर्ते डॉ. श्रीराम लागू यांच्या निधनानिमित्त श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या शनिवारी (दि. 21)…

Pune : नवोदित कलावंतांना व्यासपीठ निर्माण करून देणे हीच डॉ. श्रीराम लागू यांना खरी श्रद्धांजली

एमपीसी न्यूज - पुणे शहरात अनेक नवोदित कलावंत आहेत. ज्यांना कधी संधीच मिळत नाही. त्यांना नियमितपणे सराव करता यावा यासाठी, व्यासपीठ निर्माण करून एकादे केंद्र निर्माण करणे, हीच ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांना खरी श्रद्धांजली असेल, अशी…

Talegaon Dabhade: ‘दबंग 3’मध्ये साधुसंतांचा अपमान करणाऱ्या सलमानवर कारवाई करा -प्रदीप…

एमपीसी न्यूज- 'दबंग 3' या आगामी चित्रपटात मुख्य अभिनेता सलमान खान याने साधुसंतांचा अपमान केलेला असून त्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी तसेच चित्रपटांमध्ये हिंदू धर्म, संस्कृती व ऋषीमुनींची वारंवार होणारी थट्टा व अपमान थांबवण्याचे आदेश…

Pune : महापालिकेच्या शाळेत स्व-संरक्षणाचे धडे द्या – मराठी कलावंतांची महापौरांकडे मागणी

एमपीसी न्यूज - महिलांवर होणाऱ्या अत्याचाऱ्याच्या घटना टाळण्यासाठी, उपाययोजना म्हणून पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये मुलींना स्व-संरक्षणाचे धडे द्यावेत, यासाठी शुक्रवारी मराठी कलावंतांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली. यावेळी…

Pune : मी नायक आहे, हेच माझ्यासाठी चांगले -अनिल कपूर

एमपीसी न्यूज - सध्याच्या राजकारणावर अभिनेता अनिल कपूर यांनी आपली भूमिका मांडली असून मी नायक आहे हेच माझ्यासाठी चांगले आहे. मला पुण्यात राहायला आवडेल. अशी इच्छाही देखील अनिल कपूरने व्यक्त केली. पुण्यात 'मलबार हिल' या दुकानाचे उदघाटन…