आरोग्य Pimpri Corona Update : पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी नवीन 298 रुग्णांची भर; 58 रुग्णांना डिस्चार्ज फेब्रुवारी 21, 2021 पिंपरी चिंचवड शहरात आज 351 जणांनी कोरोना प्रतिबंध लस घेतली असून आजवर लस घेतलेल्यांचा शहरातील आकडा 18 हजार 159 एवढा झाला आहे.