Browsing Tag

Additional Commissioner Jitendra Wagh

Pimpri : मोरवाडीत ‘आरआरआर’ केंद्राचे उद्घाटन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (Pimpri) वतीने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत अ क्षेत्रिय कार्यक्षेत्रातील प्रभाग क्रमांक 10 मधील (नाना- नानी) कापसे उद्यान, मोरवाडी येथे पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते नुतनीकरण,…

PCMC : आदेश देऊनही होर्डिंगवर कारवाईस टाळाटाळ; दोन परवाना निरीक्षकांना कारणे दाखवा नोटीस

एमपीसी न्यूज - अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई (PCMC) करण्याचे आदेश देऊनही त्याचे पालन न करणाऱ्या महापालिकेच्या आकाश चिन्ह व परवाना विभागाच्या दोन परवाना निरीक्षकांना अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे.आकाश…

Nigdi : संगीत अकादमीमुळे महापालिकेच्या नावलौकिकात भर – अतिरिक्त आयुक्त वाघ

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर हे औद्योगिक नगर आणि  क्रीडानगरी असली. तरी गेले 22 वर्षे कार्यरत असलेली शहरातील पिंपरी-चिंचवड संगीत अकादमी (Nigdi) देखील सांस्कृतिक क्षेत्रात आपली दैदीप्यमान कामगिरी करून महापालिकेच्या नावलौकिकात भर पाडत आहे,…

Nigdi News : खान्देश मराठा मंडळाच्या वतीने खान्देशी वधू-वर पालक परिचय मेळावा संपन्न

एमपीसी न्यूज - खान्देश मराठा मंडळाच्या (Nigdi News) वतीने खान्देशी मराठा समाज बांधवांचा वधू-वर पालक परिचय मेळावा 9 एप्रिल रोजी संपन्न झाला. हा मेळावा खान्देश मराठा सभागृह येथे झाला.यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त…

Pimpri : आरोग्य मित्र फाउंडेशनला आवश्यक ती मदत महापालिका करेल – जितेंद्र वाघ

एमपीसी न्यूज – आरोग्य मित्र फाउंडेशन तर्फे (Pimpri) जो उपक्रम राबवला जात आहे, तो अतिशय चांगला आहे व त्याचा जनतेला प्रचंड फायदा होत आहे. आरोग्य मित्र फाउंडेशन सामान्य लोकांमध्ये आरोग्या विषयी जनजागृती पसरवत आहे, ही खूप चांगली बाब आहे.…

Chinchwad News: संत गाडगेबाबांनी अस्वच्छता, अंधश्रद्धा निर्मुलनासाठी अखंड परिश्रम घेतले –…

एमपीसी न्यूज - संत गाडगेबाबा यांची किर्तने म्हणजे लोकप्रबोधनाची (Chinchwad News) माध्यमे असत, भजन किर्तनाच्या माध्यमातून अज्ञान, अस्वच्छता आणि अंधश्रद्धा निर्मुलनासाठी अखंड परिश्रम घेणारे मानवतावादी संत गाडगेबाबा हे थोर समाजसुधारक होते असे…

PCMC : बॅडमिंटन स्पर्धेसाठी महापालिकेने दिले 20 लाख रुपये

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेने महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन, बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने आणि पुणे जिल्हा मेट्रोपॉलिटन (PCMC) बॅडमिंटन असोसिएशनच्या (पीडीएमबीए) वतीने राष्ट्रीय वरिष्ठ गट बॅडमिंटन स्पर्धा 2023…

Pimpri News : कचरा वाहतूक व्यवस्थेची अधिका-यांनी केली पाहणी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (Pimpri News) कचरा वाहतूक व्यवस्थेची आज (गुरुवारी) सकाळी अधिका-यांनी पाहणी केली. अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी ह प्रभाग कार्यक्षेत्रातील भागाची अधिका-यांसमवेत पाहणी केली.कचरा हस्तांतरण…

PCMC News : सिंह, वाघ दुबईला तर जांभळे ‘मॅट’कडे; महापालिका वाऱ्यावर

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ दुबई दौ-यावर असून आयुक्तपदाचा प्रभारी पदभार असलेले अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे आज (मंगळवारी) 'मॅट' मधील सुनावणीसाठी मुंबईला गेले होते.…

PCMC: आयुक्त परदेश दौऱ्यावर; अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांच्याकडे पदभार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे (PCMC) आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्यासह चार अधिकारी दुबई दौ-यावर गेले आहेत. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांच्याकडे आज (सोमवार) पासून 22 जानेवारी पर्यंत…