Chinchwad : अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी पदभार स्वीकारला
एमपीसी न्यूज - रामनाथ पोकळे यांनी बुधवारी (दि. 29) पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात अप्पर पोलीस आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतली. राज्य गुप्तवार्ता विभाग मुंबई येथून त्यांची पदोन्नतीवर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात अप्पर पोलीस आयुक्त पदावर…