Browsing Tag

Additional Commissioner Ramnath Pokale

Mpc News Impact : शहरात आजपासून मीटरप्रमाणे रिक्षा सुरु; पोलीस आयुक्तांनी केला मीटर डाऊन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात आज (गुरुवार, दि. 21) पासून रिक्षा चालकांना मीटर प्रमाणे भाडे आकारण्यास बंधनकारक करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पिंपरी येथील रिक्षा थांब्यावर रिक्षाचा मीटर डाऊन करुन या उपक्रमाची सुरुवात…

Hinjawadi Crime : आयटी पार्कमध्ये सेक्स रॅकेट चालत असलेले हॉटेल ग्रँड मन्नत सहा महिन्यांसाठी सील

हिंजवडी फेज एक येथील येळवंडे वस्तीमधील हॉटेल ग्रॅन्ड मन्नत या हॉटेलमध्ये आरोपी सहा तरुणींकडून वेश्या व्यवसाय करून घेत होते. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सुरुवातीला तिथे बनावट ग्राहक बनवून एकाला हॉटेलवर पाठवले आणि माहितीची खात्री…

Wakad Crime : काळेवाडी डबल मर्डर प्रकरण; महिनाभरानंतरही पोलिसांना आरोपींचा माग लागेना

एमपीसी न्यूज - घरात झोपलेल्या महिलेच्या डोक्यात कठीण वस्तूने मारून तिचा खून केला. तर शेजारीच झोपलेल्या महिलेवर प्राणघातक हल्ला केला. यामध्ये त्याही महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा प्रकार 16 ऑक्टोबर रोजी पहाटे काळेवाडी येथे घडला. या…

Chinchwad News : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलीस बांधवांच्या घरी पोलीस आयुक्तांनी पोहोचवली दिवाळी…

एमपीसी न्यूज - कर्तव्यावर हजर असताना कोरोनाची लागण होऊन मृत्यू झालेल्या पोलीस बांधवांच्या घरी पोलीस आयुक्तांनी दिवाळीची भेट आणि शुभेच्छा पत्रे पाठवली. पोलिसांचा मृत्यू झाला असला तरी त्यांचे कुटुंब ही देखील पोलीस दलाची जबाबदारी असल्याचे…

Nigdi Crime : अल्पवयीन मुले मौजमजेसाठी चोरायचे सायकल; तीन मुलांकडून 15 सायकल जप्त

एमपीसी न्यूज - तीन अल्पवयीन मुले मौजमजेसाठी निगडी प्राधिकरण परिसरात सायकल चोरी करत होते. निगडी पोलिसांना सायकल चोरणा-या या तीन मुलांना पकडले असून त्यांच्याकडून 15 सायकल जप्त केल्या आहेत.तर दुसऱ्या कारवाईमध्ये निगडी पोलिसांनी एका सराईत…

Chinchwad Crime : सराईत गुन्हेगार मंगेश मोरे टोळीवर मोका

एमपीसी न्यूज - आर्थिक फायद्यासाठी तसेच वर्चस्वासाठी संघटितपणे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगार मंगेश मोरे आणि त्याच्या नऊ साथीदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये (मोका) कारवाई करण्यात आली आहे. ऑगस्ट 2020 मध्ये या…