Browsing Tag

Additional Commissioner Ramnath Pokle

Chinchwad Crime News : प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी त्यांनी चोरले तब्बल 26 स्मार्ट फोन

या कारवाईमुळे पिंपरी तीन, एमआयडीसी भोसरी दोन, भोसरी तीन आणि शिरवळ पोलीस ठाण्यातील एक असे एकूण नऊ चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

Chikhali Crime News: ‘इथून निघून जा’ म्हटल्यावरुन सिलेंडर डोक्यात घालून मित्राचा खून;…

एमपीसी न्यूज - त्रिवेणीनगर येथे एका अपार्टमेंटमध्ये हाऊसकिपिंगचे काम करणाऱ्या तरुणाचा खून केल्याची घटना 18 डिसेंबर रोजी उघडकीस आली होती. त्या गुन्ह्यातील आरोपीला चिखली पोलिसांनी अटक केली.हाऊसकिपींगचे काम करणारा मित्र त्याच्या मित्राला…

Moshi Crime : इंद्रायणी नदीकाठी सुरु असलेल्या गावठी दारू भट्टीवर पोलिसांचा छापा

एमपीसी न्यूज - सस्ते पाटील नगर, मोशी येथे इंद्रायणी नदीकाठी सुरु असलेल्या एका गावठी दारूभट्टीवर पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. यात दोघांवर कारवाई करत पोलिसांनी सहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.भीमा लिंबा…

Hinjawadi Crime : गावठी दारू भट्टीवर सामाजिक सुरक्षा पथकाचा छापा; 16 लाख 75 हजारांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज - हिंजवडी परिसरात मुळा नदीच्या काठावर सुरु असलेल्या गावठी दारू भट्टीवर पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने शनिवारी (दि. 21) रात्री छापा मारला. त्यामध्ये पोलिसांनी दारू तयार करण्याचे रसायन, कार, दुचाकी, मोबाईल आणि अन्य साहित्य…

Talegaon Crime : गावठी दारू भट्टीवर सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा; सव्वाआठ लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज - शिरगाव येथे पवना नदीच्या काठावर सुरु असलेल्या गावठी दारू भट्टीवर पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाने छापा मारला. यामध्ये 8 लाख 23 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर दोन महिलांवर कारवाई करण्यात आली आहे.मर्जिना…

Sangvi Crime : मुंबईतून पुण्याला पाहुण्यांकडे येणारी महिला सोनाराच्या दुकानात करायची चोऱ्या

एमपीसी न्यूज - पुण्यात राहणा-या पाहुण्यांकडे मुंबईतून येणारी महिला पिंपरी-चिंचवड परिसरातील सोनाराच्या दुकानात जाऊन चोऱ्या करायची. ती महिला ग्राहक म्हणून दुकानात जाऊन दुकानदाराची नजर चुकवून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने अलगद चोरून न्यायची.…