Browsing Tag

Additional Commissioner Rubal Agarwal

Pune News : महापालिकेचा आता ‘व्हॅक्सीन ऑन व्हिल्स’ उपक्रम !

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील अनेक रुग्णालयात लसीकरण सध्या सुरु आहे. मात्र अनाथाश्रम, एचआयव्ही बाधित यासह मानसिकदृष्ट्या किंवा इतर आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्ती लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी पुणे महानगरपालिकेमार्फत 'व्हॅक्सीन ऑन…

Pune News : अवघ्या दोन आठवड्यात साकारला ‘ऑक्सिजन जनरेटिंग प्लान्ट’

एमपीसी न्यूज - 'रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोनारुग्णांची संख्या आणि ऑक्सिजनचा विस्कळीत पुरवठा लक्षात घेता पुणे महापालिकेने अवघ्या दोन आठवड्यात 'ऑक्सिजन जनरेटिंग प्लान्ट' दळवी हॉस्पिटलमध्ये साकारला असून या प्रकल्पातून ऑक्सिजन निर्मितीलाही…

Pune News : जम्बो रुग्णालयात रक्तशुद्धीकरणाची सुविधा, दहा डायलिसिस मशीन उपलब्ध : रुबल अग्रवाल

एमपीसी न्यूज - जम्बो कोविड सेंटरमध्ये दहा डायलिसिस मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामुळे रक्तशुद्धीकरणाची सुविधा येथे उपलब्ध झाली आहे. कोरोनाशिवाय इतर व्याधी असणाऱ्या (कोमॉर्बिड) कोरोना रुग्णांना सर्व उपचार मिळावेत यासाठी संबंधित…

Pune News : कोरोना आणि पुणेकरांच्या प्रश्नावरून सत्ताधारी – विरोधकांत जुंपली

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. रुग्णांना बेडस मिळत नाही. त्यामुळे अनेक नागरिकांचे जीव जात आहेत. तर, मागील वर्षी जोरदार पाऊस होऊन त्यामध्ये 5 नागरिकांचा मृत्यू झाला होता. या सर्व प्रश्नांवर चर्चा करण्याची मागणी…

Pune News : जम्बो रुग्णालयात 250 बेड तयार, 5 दिवसात 150 नवे रुग्ण दाखल; डिस्चार्जनंतरही सात दिवस…

एमपीसी न्यूज - जास्तीत जास्त रुग्णांना सेवा देण्याच्या दृष्टीने COEP मैदानावरील जम्बो कोविड सेंटर बेड कार्यान्वित करण्यात येत आहेत. बुधवारी येथे 50 बेड तयार करून कार्यान्वित करण्यात आले. यामुळे जम्बोमध्ये एकूण 250 कोविड बेड कार्यान्वित झाले…

Pune News : जम्बो कोविड सेंटरमधील मृत्यूची अतिरिक्त आयुक्तांकडून गंभीर दखल

एमपीसी न्यूज - सीईओपी महाविद्यालयाच्या मैदानावर कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या जम्बो कोविड केअर रूग्णालयात दोन रुग्णांचा रविवारी मृत्यू झाला. त्याची पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी गंभीर दखल घेतली आहे.रुग्णालय…

Pune : डॅशबोर्डवर बेडस उपलब्ध मात्र, रुग्णालये दाद देत नाही

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. या परिस्थितीत आपल्या डॅशबोर्डवर बेडस उपलब्ध असल्याचे दाखविण्यात येते. प्रत्यक्षात रुग्णांना बेडस मिळत नाही, अशा संतप्त भावना शुक्रवारी महापालिकेच्या ऑनलाइन सभेत नगरसेवकांनी व्यक्त…

Pune : बेडसची अद्ययावत माहिती तातडीने सादर करा : महापौरांच्या आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांना सूचना

एमपीसी न्यूज - व्हेंटिलेटर न मिळाल्याने निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. पी. लक्ष्मी नरसिंह यांचा मृत्यू झाला. या घटनेची महापौर मुरलीधर मोहोळ यांनी गंभीर दखल घेतली आहे. शहरातील डॅशबोर्डवरील बेडच्या संख्येतील तफावत, बेड मिळत नसल्याच्या तक्रारी आणि…