Browsing Tag

Additional Commissioner Santosh Patil

Pimpri News : महापालिकेच्या सक्रिय क्षयरोग, कुष्ठरोग शोधमोहीम अभियानास सुरुवात

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने वैद्यकीय आरोग्य विभागांतर्गत अती जोखमीच्या कार्यक्षेत्रात संयुक्त कुष्ठरोग, क्षयरोग निदान कार्यक्रमांतर्गत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय, चिंचवड येथे सक्रिय क्षयरोग शोध मोहीम,…

Pimpri News: नाट्यगृहांच्या भाडे दरात सवलत द्या, नाट्यकर्मी प्रशांत दामले यांची पालिका आयुक्तांना…

एमपीसी न्यूज - अनलॉकमध्ये नाट्यगृहे 50 टक्के क्षमतेने सुरु झाली आहेत. पण, नाटकांसाठीच्या भाडे दर जास्त आहेत. ते परवडणारे नाहीत. मुंबई महापालिकेने नाटकांसाठी 75 टक्के सवलत देऊ केली आहे. त्याच धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने नाट्यगृहांच्या…

Pimpri News : स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय प्राप्त करून देण्याचा पालिका कर्मचा-यांचा निर्धार

एमपीसी न्यूज - स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय प्राप्त करून देण्याचा आणि व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार आज महापालिका अधिकारी आणि कर्मचा-यांनी आयुक्त…

Pimpri News: दिवाळी खरेदीच्या गर्दीची पालिकेला धास्ती

एमपीसी न्यूज - दोन दिवसांवर आलेल्या दिवाळी सणाच्या खरेदीसाठी बाजारपेठेमध्ये पिंपरी-चिंचवडकरांची झुंबड उडाली आहे. ही गर्दी पाहून महापालिका प्रशासनाने धास्ती घेतली आहे. आता कुठे कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात आली आहे. गर्दीमुळे दिवाळीनंतर…

Pimpri News : विना मास्क फिरणा-यावर पोलिसांच्या कारवाईमुळे नागरिक नाखुश ?

एमपीसी न्यूज - विना मास्क बाहेर फिरणा-या नागरिकांवर कारवाई करण्याचं काम पालिका व पोलीस संयुक्तपणे करत आहेत. मात्र, विना मास्क फिरणा-या नागरिकांवर पोलिसांच्या कारवाईमुळे नागरिक नाखुश असल्याचे चित्र आहे.तसेच, पोलिसांनी आता गुन्हेगारांचा…

Pimpri news: नेहरूनगर जम्बो कोविड सेंटर आजपासून रुग्णांच्या सेवेत; रूग्ण दाखल करण्यास सुरुवात

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता पीएमआरडीच्या वतीने नेहरुनगर येथे उभारण्यात आलेले जम्बो कोविड केअर सेंटर आजपासून ( मंगळवारी) प्रत्यक्षात रुग्णांच्या सेवेत दाखल झाले आहे. कोविड सेंटरचे निर्जंतुकीकरण केले…

Pimpri : रुगवाढ रोखण्यासाठी कसोशीने प्रयत्न करा; महापौरांच्या प्रशासनाला सूचना

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना रुग्ण वाढीचे प्रमाण लक्षात घेता ज्या अधिका-यांना आयुक्तांनी जबाबदारी सोपविलेली आहे.  त्यांनी आदेशाचे काटेकोरपणे पालन करावयाचे आहे. कोणत्याही परिस्थितीत रुग्ण वाढ होवू नये यासाठी सर्वांनी कसोशीने…