Browsing Tag

after hitting vehicle

Hinjawadi News: वाहनाला धडक देऊन जखमी चालकाला दमदाटी; तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - वाहनाला धडक दिल्यानंतर आरोपी वाहन चालक आणि त्याच्या दोन साथीदारांनी मिळून जखमी वाहन चालकाला दमदाटी करत शिवीगाळ केली. हा प्रकार शनिवारी (दि. 29) सकाळी सव्वा सात वाजता मेझा 9 चौकाजवळ हिंजवडी येथे घडला.शीतल संजय बन्सल (वय…