आरोग्य Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाचा विळखा परत घट्ट होतोय, आज 6,112 नवे रुग्ण फेब्रुवारी 19, 2021 सार्वजनिक आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 20 लाख 87 हजार 632 एवढी झाली आहे.