Browsing Tag

Air India

Video by Shreeram Kunte :  Air India विकण्याइतकी देशाची स्थिती वाईट आहे का?

एमपीसी न्यूज - नुकतीच नागरी हवाई मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी एअर इंडिया मधला सरकारचा १००% हिस्सा विकायची घोषणा आहे. पण एअर इंडियाच्या निमित्ताने केंद्र सरकारच्या निर्गुंतवणुकीच्या धोरणाबद्दलच प्रश्नचिन्ह उभं राहतंय. काय आहे या धोरणाच्या…

Good News : आता हाफ तिकीट मध्ये विमानप्रवास, Air India ची ऑफर

एमपीसी न्यूज : देशातील कोणत्याही ६० वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकाला आता एअर इंडियाचे तिकिट निम्म्या दरात मिळणार आहे. विमानोड्डाण मंत्रालयाने बुधवारी याची माहिती दिली आहे.एसटी, रेल्वे नंतर आता चक्क विमानातही ज्येष्ठ नागरिकांना हाफ तिकीटात…

Mumbai: ‘वंदेभारत’ अभियानांतर्गत 53 देशातून 35 हजार 971 प्रवासी मुंबईत दाखल

एमपीसी न्यूज- 'वंदेभारत' अभियानांतर्गत आतापर्यंत 53 देशातून आणि 239 विमानांच्या माध्यमातून तब्बल 35 हजार 971 प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत. यामध्ये मुंबईतील प्रवाशांची संख्या 12 हजार 570 आहे. उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या 12 हजार…

Mumbai: ‘वंदे भारत मिशन’अंतर्गत 326 भारतीय लंडनहून मायदेशी दाखल

एमपीसी न्यूज - भारत सरकारच्या 'वंदे भारत मिशन' या सर्वात मोठ्या रेस्कू ऑपरेशन अंतर्गत कोरोना लॉकडाऊनमुळे इंग्लंडमध्ये अडकलेल्या 326 प्रवाशांना घेऊन लंडन येथून निघालेले एअर इंडियाचे एआय 130 हे विमान आज पहाटे मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज…

New Delhi : 3 मेनंतरच्या डोमेस्टिक फ्लाईटसाठी एअर इंडियाचे बुकिंग सुरु

एमपीसीन्यूज : देशभरात लागू असलेले लॉकडाऊन 3  मेपर्यंत सुरु राहणार आहे. मात्र, एअर इंडियाने 3  मेनंतरच्या डोमेस्टिक फ्लाईटसाठी बुकिंगला सुरुवात केली आहे. काही ठराविक डोमेस्टिक फ्लाईटसाठी हे बुकिंग सुरु करण्यात आल्याची माहिती एअर इंडियाच्या…