BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

ajit pawar

Pimpri: विरोधक उरले नाही म्हणता, मग मोदी-शहा यांच्या सभा का घेता? – अजित पवार

एमपीसी न्यूज - भाजप हा बोलघेवड्यांचा पक्ष आहे. परदेशातून काळा पैसा आणू, शेतक-यांची कर्ज माफ करू अशी केवळ घोषणाबाजी भाजपने केली. मात्र, प्रत्यक्षात जीएसटी व नोटबंदीमुळे अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे. लोकांना हे सारे दिसते आहे. म्हणूनच भाजपच्या…

Pimpri: प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधणा-यांना भाजपकडून सत्तेचा गैरवापर करुन अटक – अजित पवार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध बांधकामे, रिंगरोड, शास्तीकर या प्रलंबित प्रश्नांकडे नागरिकांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. निदर्शने केली असता भाजपने सत्तेचा गैरवापर करुन त्यांना अटक केली. हे लोकशीहीत…

Chinchwad : शहरात घड्याळाचे बारा वाजले; मुख्यमंत्री फडणवीस यांची टीका

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर हे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून सांगितला जात होता. अजितदादा या शहराचे नेते होते. आता या बालेकिल्यात दोन उमेदवारही मिळू शकले नाहीत, अशी राष्ट्रवादीची अवस्था झाली आहे. शहरात घड्याळाचे बारा वाजले आहेत.…

Pimpri: …म्हणून चिंचवड, भोसरीच्या अपक्ष उमेदवारांना पुरस्कृत केले – अजित पवार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड परिसरात गेल्या पाच वर्षात गुन्हेगारी, भ्रष्टाचार वाढलेला आहे. भारतीय जनता पक्षाने वाढविलेला हा भ्रष्टाचार थांबविण्याबरोबरच शहराच्या विकासासाठीच विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने अपक्ष…

Pimpri: शहराची वाट लागली, भ्रष्टाचार, गुन्हेगारीमध्ये वाढ; अजित पवार यांचा हल्लाबोल

एमपीसी न्यूज - भाजपच्या राजवटीत पिंपरी-चिंचवड शहराची वाट लागली आहे. महापालिकेत भ्रष्टाचार वाढला आहे. शहरातील गुन्हेगारीत वाढ झाली असून कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गल्ली ते दिल्ली सत्ता असतानाही नागरिकांचे प्रश्न…

Pimpri : पवार कुटुंबीयांचे नाव घेतल्याशिवाय ‘चंपा’ यांना दिवसही जात नाही – अजित पवार

एमपीसी न्यूज - पवार कुटुंबातील व्यक्ती आता भाजपमध्ये येतील असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा अजित पवार यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला. ‘चंपा’ म्हणतात त्याला काही अर्थ नाही. पवार कुटुंबीयांचे नाव…

Pimpri : राष्ट्रवादीचा विलास लांडे, राहुल कलाटे यांना पाठिंबा; अजित पवार यांची माहिती

एमपीसी न्यूज - भोसरी मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविणारे विलास लांडे आणि चिंचवड मतदारसंघातून अपक्ष लढविणारे राहुल कलाटे यांना राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाआघाडीने जाहीर पाठिंबा दिला असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री…

Bhosari : ‘तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या’, पण सारखा फोन करु नका’

एमपीसी न्यूज - भोसरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या इच्छुकांच्या पक्षाकडून की अपक्ष लढावे याबाबतचा घोळ अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सुरु होता. अर्ज भरण्यास दहा मिनिटे शिल्लक असताना भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी…

Chinchwad : चिंचवड, भोसरीतून ‘घड्याळ’ हद्दपार!

एमपीसी न्यूज - एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणा-या पिंपरी-चिंचवड शहरात आज राष्ट्रवादीची दयनीय अवस्था झाली आहे. पक्षाला विधानसभा निवडणुकीकरिता उमेदवार देखील देता आले नाहीत. शहरातील महत्वाच्या चिंचवड आणि भोसरी…

Maval : मावळात २५ वर्षांनंतर सुनीलआण्णांच्या रुपाने सत्ता परिवर्तन होईल – अजित पवार

एमपीसी न्यूज - युवा नेते सुनील शेळके यांच्या रुपाने मावळात २५ वर्षांनंतर सत्ता परिवर्तन पहायला मिळेल, असा विश्वास माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे…