Browsing Tag

Akurdi crime News

Nigdi : गुटखा विक्री प्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज - गुटखा विक्री प्रकरणी पिंपरी चिंचवड (Nigdi) गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने एका व्यक्तीला अटक केली. ही कारवाई शुक्रवारी (दि. 12) सायंकाळी रामदेव हॉटेल, आकुर्डी येथे करण्यात आली.अचलराम फगाराम देवासी (वय 43, रा. आकुर्डी)…

Akurdi : कामगाराने चोरली पेट्रोल पंपावरून 83 हजार रुपयांची रक्कम

एमपीसी न्यूज – पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कामगारानेच (Akurdi)चोरली83 हजार रुपयांची रक्कम. ही घटना सोमवारी (दि. 29) आकुर्डी येथील मोरया पेट्रोलपंपावर घडली.याप्रकरणी अमेय शिरीश मालपाठक (वय 38 तळेगाव दाभाडे) यांनी निगडी पोलीस ठाण्यात…

Akurdi : वेश्याव्यवसाय प्रकरणी आकुर्डीतील स्पा सेंटरवर छापा दोन पीडितांची सुटका

एमपीसी न्यूज- स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करणाऱ्या (Akurdi)तिघांवर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने छापा टाकून गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई शनिवारी (दि.23) आकुर्डी येथील गणेश व्हिजन मॉल येथील ब्लू…

Akurdi : पत्नीचा पतीच्या खूनाचा कट यशस्वी , पतीचा उपरचारा दरम्यान मृत्यू

एमपीसी न्यूज – पती दुसरे ल्गन करणार सल्याने पत्नीने (Akurdi) त्याला जिवे मारण्याचा कट रचला, यातून तिने मारेकऱ्यांना सुपारी देत पतीवर तलवारीने वार केले. यावेळी गंभीर जखमी पतीवर दवाखान्यात उपचार सुरु होते. मात्र त्याचा आज (दि.16) मृत्यू झाला.…

Akurdi : हटकले म्हणून तरुणावर काचेच्या बॉटलने जीव घेणे वार

एमपीसी न्यूज- रागाने का पाहतो म्हणून हटकले (Akurdi)असता तरुणाने दारूच्या काचेच्या बॉटल ने दुसऱ्या तरुणावर जीवघेणे वार केले आहेत. ही घटना रविवारी(दि.26) सहा वाजता आकुर्डी येथे घडली.यावरून निगडी पोलिसानी धनशाम माणिक शिवरकर (वय 49) याला…

Akurdi : गुंतवणुकीच्या बहाण्याने दीड कोटींची फसवणूक

एमपीसी न्यूज - नवीन प्रकल्पात (Akurdi) गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे तसेच इतर कारणे सांगून एका व्यक्तीकडून एक कोटी 44 लाख रुपये घेत फसवणूक केली. याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 9 मे 2022 ते 21…

Akurdi : घरातील सर्वजण खरेदीसाठी बाहेर गेल्याचे हेरून अवघ्या सव्वा तासात फोडले घर

एमपीसी न्यूज - पती-पत्नी आपल्या लहान मुलाला घेऊन (Akurdi) खरेदीसाठी बाहेर गेले. सव्वा तासाने खरेदी करून घरी परत आल्यानंतर घरात चोरी झाल्याचे उघडकीस आले. सव्वा तासात चोरट्यांनी घरफोडी करून सव्वाचार लाखांचे दागिने चोरून नेले. ही घटना बुधवारी…

Akurdi : आकुर्डीत हॉटेलमध्ये शौचालयात मोबाईल चित्रीकरणाचा धक्कादायक प्रकार उघड, वेटरवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – आकुर्डीतील गीता पावभाजी सेंटर (Akurdi) या हॉटेलच्या शौचालयात मोबाईलद्वारे चित्रीकरण होत असल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी (दि.20) उघडकीस आला. एका नगारिकाने याबाबत थेट पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर हॉटेलच्या वेटरवर गुन्हा दाखल…

Akurdi : आकुर्डीत कॉलेजसमोर विद्यार्थ्यावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज - अर्धा तासांपूर्वी झालेल्या (Akurdi) भांडणाच्या कारणावरून दोन जणांनी दोन विद्यार्थ्यांवर कोयत्याने वार केले. ही घटना आकुर्डीतील रामकृष्ण मोरे कॉलेजच्या गेटजवळ शनिवारी (दि. 5) सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास घडली.प्रणव…

Akurdi : साक्ष देऊ नये म्हणून खंडणी मागत एकाला माराहाण; 40 ते 50 जणांविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज : मुंबई येथील केसमध्ये साक्ष द्यायची नाही (Akurdi) तसेच खंडणी म्हणून 5 कोटींची मागणी करत लुटल्याचा प्रकार निगडी व आकुर्डी येथे 29 एप्रिल रोजी घ़डला आहे.याप्रकरणी दिपक भास्कर फटांगरे (रा.निगडी प्राधिकरण) यांनी निगडी पोलीस…