Browsing Tag

akurdi crime

Akurdi : गुंतवणुकीच्या बहाण्याने दीड कोटींची फसवणूक

एमपीसी न्यूज - नवीन प्रकल्पात (Akurdi) गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे तसेच इतर कारणे सांगून एका व्यक्तीकडून एक कोटी 44 लाख रुपये घेत फसवणूक केली. याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 9 मे 2022 ते 21…

Akurdi : घरातील सर्वजण खरेदीसाठी बाहेर गेल्याचे हेरून अवघ्या सव्वा तासात फोडले घर

एमपीसी न्यूज - पती-पत्नी आपल्या लहान मुलाला घेऊन (Akurdi) खरेदीसाठी बाहेर गेले. सव्वा तासाने खरेदी करून घरी परत आल्यानंतर घरात चोरी झाल्याचे उघडकीस आले. सव्वा तासात चोरट्यांनी घरफोडी करून सव्वाचार लाखांचे दागिने चोरून नेले. ही घटना बुधवारी…

Akurdi : आकुर्डीत हॉटेलमध्ये शौचालयात मोबाईल चित्रीकरणाचा धक्कादायक प्रकार उघड, वेटरवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – आकुर्डीतील गीता पावभाजी सेंटर (Akurdi) या हॉटेलच्या शौचालयात मोबाईलद्वारे चित्रीकरण होत असल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी (दि.20) उघडकीस आला. एका नगारिकाने याबाबत थेट पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर हॉटेलच्या वेटरवर गुन्हा दाखल…

Akurdi : आकुर्डीत कॉलेजसमोर विद्यार्थ्यावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज - अर्धा तासांपूर्वी झालेल्या (Akurdi) भांडणाच्या कारणावरून दोन जणांनी दोन विद्यार्थ्यांवर कोयत्याने वार केले. ही घटना आकुर्डीतील रामकृष्ण मोरे कॉलेजच्या गेटजवळ शनिवारी (दि. 5) सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास घडली.प्रणव…

Akurdi : साक्ष देऊ नये म्हणून खंडणी मागत एकाला माराहाण; 40 ते 50 जणांविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज : मुंबई येथील केसमध्ये साक्ष द्यायची नाही (Akurdi) तसेच खंडणी म्हणून 5 कोटींची मागणी करत लुटल्याचा प्रकार निगडी व आकुर्डी येथे 29 एप्रिल रोजी घ़डला आहे.याप्रकरणी दिपक भास्कर फटांगरे (रा.निगडी प्राधिकरण) यांनी निगडी पोलीस…

PMRDA : मुख्य अभियंत्याला शिवीगाळ; जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या (PMRDA) मुख्य अभियंत्याला एकाने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना 16 मार्च रोजी आकुर्डीतील 'पीएमआरडीए'च्या कार्यालयात घडली.याप्रकरणी अशोक मारूतीराव भालकर (वय 55,…

Akurdi : आकुर्डीत अल्पवयीन मुलाला कोयत्यासह घेतले ताब्यात

एमपीसी न्यूज – आकुर्डीत अल्पवयीन मुलाला (Akurdi) गुंडा विरोधी पथकाने कोयत्यासह ताब्यात घेतले आहे. ही कारवाई सोमवारी (दि.23) दुपारी करण्यात आली आहे.Talegaon Dabhade : कोरोना काळातील फार्मसी क्षेत्राचे योगदान वाखाणण्याजोगे – चंद्रकांत…

Akurdi : दुचाकीस्वाराला मारहाण करून लुटणारे अटकेत

एमपीसी न्यूज - लघुशंकेसाठी (Akurdi) थांबलेल्या दुचाकीस्वाराला लुटणाऱ्या आरोपीला निगडी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना सोमवारी रात्री साडे आठ वाजता आकुर्डीतील मोरया पेट्रोल पंपाजवळ घडली.मनीष पंजाबराव कुर्हेकर (वय 31 रा.…

Akurdi Crime News : सलोनमध्ये मसाज घेणा-या महिलेचा मित्रानेच केला विनयभंग

एमपीसी न्यूज - सलोनमध्ये मसाज घेणा-या महिलेचा तिच्याच मित्राने विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपी मित्राला निगडी पोलिसांनी अटक केली आहे. रॉयल सलोन, संभाजी चौक, आकुर्डी येथे गुरुवारी (दि.28) हा प्रकार घडला. मोहम्मद…

Akurdi Crime News : भिशीचा हिशोब विचारल्याने जातिवाचक शिवीगाळ, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल 

एमपीसी न्यूज - भिशीचा हिशोब विचारल्याने जातिवाचक शिवीगाळ केली. तसेच, तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जय गणेश व्हिजन, आकुर्डी येथील ओम फायनान्स येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी दोन जणांविरोधात ॲट्रॉसिटीचा…