Browsing Tag

akurdi news

Akurdi: दोन दुकाने व सात सदनिकांचा ताबा न देता नागरिकाची सव्वा तीन कोटींची फसवणूक

एमपीसी न्यूज - दोन दुकाने व सात सदनिका यांचा ताबा न देतो एका 55 वर्षीय (Akurdi)नागरिकाची  सव्वा तीन कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. ही घटना 7 फेब्रुवारी 2016 ते 25 सप्टेंबर 2023 या कालावधीत आकुर्डी व चोविसावाडी येथे घडली आहे.…

Akurdi: 85 हजारात आय फोन 15 प्रो देतो म्हणत मोबाईल शॉपी धारकाची फसवणूक, आरोपीला अटक

एमपीसी न्यूज -  नवीन आय फोन 15 प्रो मॅक्स हा फोन केवळ 85 हजार (Akurdi)रुपयात देतो म्हणत एका मोबाईल शॉपी धरकाची 70 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. हा सारा प्रकार सोमवारी (दि.11) आकुर्डी येथे घडला. याप्रकरणी निगडी पोलिसांनी आरोपीला…

Akurdi : बेदम मारहाण करत तरुणाचा खून;चौघांना अटक

एमपीसी न्यूज - बांबू, बॅट आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून चौघांनी एका (Akurdi)तरुणाचा खून केला. ही घटना 24 फेब्रुवारी रोजी पंचतारानगर, पांढरकरवस्ती, आकुर्डी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. अली सय्यद (वय…

Akurdi: करणी केल्याची भीती घालत तोतया ज्योतिषाने घातला गंडा

एमपीसी न्यूज - करणी केल्याची भीती घालत तोतया ज्योतिषाने (Akurdi)एका व्यक्तीची 15 हजारांची फसवणूक केली. तसेच त्या व्यक्तीची 20 हजारांची सोन्याची अंगठी हात चलाखीने पळवून नेली. ही घटना 9 जानेवारी रोजी सकाळी दत्तवाडी आकुर्डी येथे…

Akurdi : बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा (Akurdi)मृत्यू झाला आहे. हा अपघात मंगळवारी (दि.20) आकुर्डीतील खंडोबामाळ येथे घडला आहे. साबीर अन्सारी यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. याप्रकरणी (Akurdi)शहजाद उस्मान अन्सारी (वय 26 रा. थेरगाव)…

Akurdi : कामगाराने चोरली पेट्रोल पंपावरून 83 हजार रुपयांची रक्कम

एमपीसी न्यूज – पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कामगारानेच (Akurdi)चोरली83 हजार रुपयांची रक्कम. ही घटना सोमवारी (दि. 29) आकुर्डी येथील मोरया पेट्रोलपंपावर घडली. याप्रकरणी अमेय शिरीश मालपाठक (वय 38 तळेगाव दाभाडे) यांनी निगडी पोलीस ठाण्यात…

Akurdi : गॅस गळतीमुळे आकुर्डीत भंगारच्या दुकानाला आग; चार जण जखमी

एमपीसी न्यूज : आकुर्डी गावठाण (Akurdi) येथे आज (शुक्रवारी) सायंकाळी सातच्या सुमारास एका भंगारच्या दुकानाला आग लागली होती. या आगीत चार जण जखमी झाले आहेत. त्यांना त्वरित वायसीएम मध्ये पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. ही आग स्वयंपाक करत…

Akurdi : खंडोबा यात्रेनिमित्त आकुर्डी मधील वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज - आकुर्डी गावचे ग्रामदैवत श्री खंडोबा देवाची (Akurdi)मंगळवार (दि. 16) आणि बुधवार (दि. 17) रोजी यात्रा भरणार आहे. यात्रेसाठी लाखो भाविक खंडोबा माळ चौकातील खंडोबा मंदिरात दर्शनासाठी येत असतात. या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी…

Akurdi : कोरोना काळात पवार कुटुंबियांकडून 435 काेटी रूपयांची कमाई – किरीट सोमय्या

एमपीसी न्यूज - कोरोना काळात पुण्यातील सिरम इन्स्टिट्युटने (Akurdi)पवार कुटुंबियांशी संबंधित असलेल्या निओ स्टार इन्फ्रा प्राेजेक्ट लि. कंपनीच्या खात्यावर 435 काेटी रूपये टाकले आहेत. कंपनीची एक लाखाची गुंतवणूक असताना 435 कोटी…

Akurdi : कडाक्याच्या थंडीत बेघरांना मायेची ऊब; मोनीबाबा वृद्धाश्रमाच्या वतीने उपक्रम

एमपीसी न्यूज - सध्या कडाक्याची थंडी (Akurdi) सुरू असून शहराचा पारा देखील 13 अंशाच्या खाली घसरला आहे. अशा थंडीत पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतर करून शहरात कामासाठी आलेले परप्रांतीय कामगार राहण्यासाठी घर नसल्याने रात्री रस्त्याच्या कडेलाच…