Browsing Tag

Alandi Crime News in Marathi

Alandi Crime : महिलेला मारहाण करत केला विनयभंग

एमपीसी न्यूज - महिलेला मारहाण करत (Alandi Crime) तिच्याशी गैरवर्तन करणाऱ्या तिघांवर आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (दि.10) रात्री आळंदी येथे घडली.महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून जगदिश…

Alandi : जावयाने केली सासूला मारहाण

एमपीसी न्यूज - देवाच्या आळंदीत (Alandi) बायकोला सासरी नेण्यासाठी आलेल्या जावयाने सासूला मारहाण करत तिचा विनयभंग केला आहे. हा प्रकार 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी घडला असून याबाबत 7 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पीडित सासूने आळंदी…

Alandi : घरातून हाकलून देत महिलेला दीर व सासऱ्याकडून शिवीगाळ करत मारहाण

एमपीसी न्यूज- तू व तुझ्या नवऱ्याने आमच्या घरात रहायचे नाही (Alandi) म्हणून दीर, सासऱ्याने महिलेला मारहाण करत जबरदस्तीने घराला कुलुप लावत घराचा ताबा घेतला. ही घटना आळंदी येथे पोलीस ठाण्याच्या जवळच सोमवारी (दि.19) घडली आहे. याप्रकरणी…

Alandi : महिलेची आर्थिक फसवणूक करणारा तरूण अटकेत

एमपीसी न्यूज – विश्वासाचा गैरफायदा घेत तरुणाने एका महिलेची आर्थिक फसवणूक करणाऱ्या तरुणाला आळंदी पेलिसांनी (Alandi) अटक केली आहे. ही घटना 19 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता घडली.याप्रकरणी संबंधीत महिलेने गुरुवारी (दि.1सप्टेंबर) रोजी आळंदी…

Alandi Chain Snatching: महिलेचे दिड तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज - पायी जाणा-या महिलेचे चोरट्यांनी दिड तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले आहे. ही घटना रविवारी (दि. 10) रात्री पावणे दहा वाजता देहूफाटा आळंदी येथे घडली. (Alandi Chain Snatching) याप्रकरणी महिलेने दोन चोरट्यांच्या विरोधात दिघी…

Alandi Crime News : खाकी गणवेश घालून रस्त्यावर रिक्षा चालकांकडून पैसे घेणारे दोघेजण ताब्यात 

एमपीसी न्यूज - पोलिसांसारखा खाकी गणवेश घालून आळंदी-चाकण घाटातील रस्त्यावर रिक्षा चालकांकडून पैसे घेणा-या दोघांना ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी (दि. 30) दुपारी एकच्या सुमारास हा प्रकार घडला. महिंद्र पांडुरंग झोंबाडे (वय 35, रा. चाकण,…

Alandi Crime News : जबरदस्तीने महिलेवर लैंगिक आत्याचार, आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज - रुममध्ये बोलवून जबरदस्तीने महिलेवर लैंगिक आत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शुक्रवारी (दि.21) आळंदी, ता. खेड रात्री सव्वा बाराच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. मन्नु धिरेंद्र मलिक…

Alandi Crime : शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले; गोठ्यातील गायी सुद्धा असुरक्षित

एमपीसी न्यूज - शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. गोठ्यातील गाय देखील शहरात सुरक्षित नाही, याची प्रचिती आळंदी येथे आली आहे. आळंदी जवळ केळगाव येथे एका गोठ्यात बांधलेल्या दोन गायी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. हा प्रकार मंगळवारी…