Browsing Tag

alandi crime news

Alandi : फ्री लान्सिंग जॉब पडला महागात

एमपीसी न्यूज - फ्री लान्सिंग जॉब (Alandi) शोधणे एका तरुणाला चांगलाच महागात पडला आहे. फ्री लान्सिंग जॉब संदर्भात आलेल्या लिंकवर क्लिक करून पुढे गुंतवणुकीच्या आमिषाने पैसे दिले असता अनोळखी लोकांनी तरुणाची दोन लाख 10 हजार रुपयांची फसवणूक केली.…

Alandi : दारू प्यायला पैसे न दिल्याने मोठ्या भावाला जिवे मारण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज- दारू प्यायला पैसे न (Alandi) दिल्याने एका तरुणाने त्याच्या मोठ्या भावाला लोखंडी रॉडने डोक्यात मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी (दि. 22) सायंकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास आळंदी येथे घडली.महेश विष्णू…

Alandi : डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव जाणाऱ्या डंपरने दुचाकीला(Alandi) धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि. 10) सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास आळंदी येथे गुरुदेव मंगल कार्यालयाजवळ घडला.प्रीती सिरस्कार असे मृत्यू…

Alandi : आळंदीमध्ये तीन विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार प्रकरणी तथाकथित ‘महाराज’ गजाआड

एमपीसी न्यूज - आळंदीतील (Alandi) एका नामांकित वारकरी संस्थेत तीन विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी 52 वर्षीय संस्थाचालकास पोलिसांनी अटक केली आहे.पालकांनी केलेल्या तक्रारीवरून आळंदी…

Alandi : आळंदी पोलिसांचा दारूभट्टीवर छापा

एमपीसी न्यूज - आळंदी पोलिसांनी कोयाळी गावात (Alandi)ओढ्याच्या काठावर लावलेल्या एका दारूभट्टीवर छापा मारला. यामध्ये पोलिसांनी एक लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 20) सायंकाळी सव्वा पाच वाजताच्या सुमारास करण्यात…

Alandi : हरवलेल्या मोबाईल मधून बँकेची माहिती घेत 88 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज - हरवलेल्या मोबाईल मधून बँकेची गोपनीय (Alandi) माहिती घेत अज्ञाताने एका व्यक्तीच्या बँक खात्यातून 88 हजार 570 रुपये ट्रान्सफर करून घेत फसवणूक केली. ही घटना 20 ते 26 डिसेंबर या कालावधीत आळंदी येथे घडली.कृष्णा शत्रुघ्न…

Alandi : अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - शाळेत जाणाऱ्या 12 वर्षे मुलीला (Alandi)अडवून त्याची छेड करणाऱ्या तरुणाला आळंदी पोलिसांनी अटक केली आहे. हा सारा प्रकार 15 डिसेंबर रोजी आळंदी येथील शाळे जवळ घडला.याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी आळंदी पोलीस ठाण्यात सोमवारी…

Alandi : पिस्टल व काडतुसासह तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसासह तरुणाला आळंदी पोलिसांनी (Alandi) अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.17) सकाळी आळंदी येथे केली.ब्रह्मदेव माधव लटपटे ( वय 22 रा.आळंदी) असे अटक आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस…

Alandi : बँकेची गोपनीय माहिती घेत 50 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज - बँकेची गोपनीय माहिती घेत (Alandi) एका व्यक्तीच्या बँक खात्यातून 50 हजार रुपये परस्पर ट्रान्सफर करून घेत फसवणूक केली. ही घटना 20 ते 28 मार्च 2023 या कालावधीत चऱ्होली खुर्द येथे घडली. याप्रकरणी 9 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल…

Alandi : कंटेनरमधील साहित्याचा अपहार; चालकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - कंटेनर चालकाने कंटेनरमधील (Alandi) साहित्याचा अपहार केला. याप्रकरणी चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 7) सायंकाळी चार वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील चिंबळी येथे घडली. विजय राकेश बोदडे (वय…