Browsing Tag

alandi crime

Dighi : लग्नाचे वचन मोडल्याने ‘त्या’ महिलेचा खून

एमपीसी न्यूज -  डोक्यात दगड घालून महिलेचा खून करण्यात आला. ही घटना शनिवारी (दि. 20) सकाळी आळंदी येथे उघडकीस आली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. महिलेने लग्नाचे वचन मोडल्याने तिचा खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.…

Alandi : कर्ज थकवल्याचा बहाणा करून महिलेची बदनामी करत फोट मॉर्फींगची धमकी

एमपीसी न्यूज - कर्जाची परतफेड करत नाही (Alandi) अशी बतावणी करत महिलेच्या नातेवाईकांमध्ये बदनामी करून 5 लाख दिले नाहीत तर फोटो मॉर्फ करून बदनामी करणार असल्याची धमकी दिल्याची घटना घडली. या प्रकरणी महिलेने दिघी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून…

Alandi : फ्री लान्सिंग जॉब पडला महागात

एमपीसी न्यूज - फ्री लान्सिंग जॉब (Alandi) शोधणे एका तरुणाला चांगलाच महागात पडला आहे. फ्री लान्सिंग जॉब संदर्भात आलेल्या लिंकवर क्लिक करून पुढे गुंतवणुकीच्या आमिषाने पैसे दिले असता अनोळखी लोकांनी तरुणाची दोन लाख 10 हजार रुपयांची फसवणूक केली.…

Alandi : दारू प्यायला पैसे न दिल्याने मोठ्या भावाला जिवे मारण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज- दारू प्यायला पैसे न (Alandi) दिल्याने एका तरुणाने त्याच्या मोठ्या भावाला लोखंडी रॉडने डोक्यात मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी (दि. 22) सायंकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास आळंदी येथे घडली.महेश विष्णू…

Alandi : सशस्त्र दरोडा घालणाऱ्या टोळीला अवघ्या दोन तासात बेड्या

एमपीसी न्यूज - आळंदी पोलिसांनी (Alandi) सशस्त्र दरोडा घालणारी टोळी अवघ्या दोन तासात जेरबंद केली आहे. या टोळीने आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चऱ्होली खुर्द येथे एका घरात घुसून दाम्पत्याच्या गळ्याला धारदार शस्त्रे लाऊन दरोडा घातला होता. ही…

Shirgaon : शिरगाव आणि आळंदीत दारू भट्ट्यांवर पोलिसांचे छापे

एमपीसी न्यूज - शिरगाव आणि आळंदी पोलीस ठाण्याच्या (Shirgaon) हद्दीत सुरू असलेल्या अवैध दारू भट्ट्यांवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी छापे मारले. यामध्ये साडेपाच लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. या कारवाया रविवारी (दि. 21) करण्यात आल्या.…

Alandi : आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारू भट्टीवर पोलिसांचा छापा

एमपीसी न्यूज - आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोयाळी (Alandi) येथे खंडणी विरोधी पथकाने एका दारूभट्टीवर छापा मारला. यामध्ये दीड लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 4) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास करण्यात आली.…

Alandi : अमली पदार्थ विरोधी पथकाचा आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारू भट्टीवर छापा

एमपीसी न्यूज - आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत (Alandi) पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने एका दारू भट्टीवर छापा मारून कारवाई केली. यामध्ये सुमारे पाच लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 27)…

Alandi : पिस्टल व काडतुसासह तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसासह तरुणाला आळंदी पोलिसांनी (Alandi) अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.17) सकाळी आळंदी येथे केली.ब्रह्मदेव माधव लटपटे ( वय 22 रा.आळंदी) असे अटक आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस…

Alandi : जागा मोजून बांधकाम करण्यास सांगितल्याने एकास मारहाण

एमपीसी न्यूज - जागा मोजून (Alandi) बांधकाम करा, असे म्हटल्याने एका तरुणाने एका व्यक्तीला बेदम मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून दोघांना जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना बुधवारी (दि. 15) सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास कोयाळी, शिववस्ती येथे…