Browsing Tag

alandi news

Alandi: आळंदीत गुरुवर्य शांतीब्रम्ह मारोती कुरेकर व ह भ प डॉ नारायण जाधव यांचा जाहीर नागरी सत्कार

एमपीसी न्यूज -ह भ प गुरुवर्य शांतीब्रम्ह मारोती कुरेकर यांना जीवन गौरव व ह भ प डॉ नारायण जाधव (Alandi)यांना महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा -तुकाराम पुरस्कार मिळाल्याबद्दल समस्त ग्रामस्थ व वारकरी संप्रदाय   आळंदी देवाची यांच्या वतीने…

Alandi: मुख्याधिकारी यांनी केली सिद्धबेट मधील वृक्षांच्या देखभालीची पाहणी

एमपीसी न्यूज - आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी आपल्या सहकारी (Alandi)अधिकारी,कर्मचारी यांच्या समवेत सिद्धबेट येथे वृक्षारोपण केले. यावेळी त्यांनी सिद्धबेट येथे पालिके मार्फत मागील सुरू असलेल्या देखभाल दुरुस्ती…

Alandi: श्री.ज्ञानेश्वर विद्यालयात स्नेहमेळावा उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज - आळंदी देवाची येथील श्री.ज्ञानेश्वर विद्यालयात (Alandi)सन 1997-2007 च्या दहावी बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा व शाळा, शिक्षक या विषयीचा कृतज्ञता सोहळा संपन्न झाला.कार्यक्रम प्रसंगी श्री ज्ञानेश्वर शिक्षण…

Alandi : तीर्थक्षेत्र देहू-आळंदी आणि चऱ्होली येथील इंद्रायणी नदी घाट निरंकारी स्वयंसेवकांनी केला…

एमपीसी न्यूज -सदगुरू माता सुदीक्षा जी महाराज आणि निरंकारी राजपिता रमित जी (Alandi)यांच्या पावन सानिध्यामध्ये , 'अमृत प्रकल्प' अंतर्गत 'स्वच्छ जल , स्वच्छ मन' प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे यमुना नदीच्या छठ घाटावर उद्घाटन करण्यात आले.…

Alandi : हातोड्याने डोक्यात मारत एकाची हत्या

एमपीसी न्यूज - एका 36 वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात हातोडीने (Alandi)मारून त्याचा खून करण्यात आला. ही घटना शुक्रवारी (दि. 23) खेड तालुक्यातील चिंबळी येथे घडली.राहूल सुदाम गाडेकर (वय 36) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव (Alandi)आहे. गणेश…

Alandi:गीताभक्ती अमृत महोत्सवाच्या निमित्ताने वेदश्री तपोवन येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या…

एमपीसी न्यूज - आळंदी येथे प पू स्वामी  गोविंददेव गिरी महाराज (Alandi)यांच्या 75 व्या वाढदिवसा निमित्त गीताभक्ती अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.   4 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी पर्यंत वारकरी शिक्षण संस्थे समोर या महोत्सवाचे आयोजन…

Alandi: आळंदीतील श्री ज्ञानेश्वर विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज -आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित (Alandi)श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज आळंदी देवाची यांच्या वतीने  19 फेब्रुवारी  रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची 394 जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.…

Alandi: जया एकादशी निमित्त माऊली मंदिरात आकर्षक फुलांची सजावट

एमपीसी न्यूज -दि.20 रोजी आळंदी  येथे जया एकादशी (Alandi)निमित्त संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती.एकादशी निमित्त माऊलींच्या मंदिराच्या गाभाऱ्या मध्ये आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.…

Alandi: ह भ प डॉ नारायण महाराज जाधव यांचा एमआयटी महाविद्यालया कडून मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव

एमपीसी न्यूज - ह भ प डॉ. नारायण जाधव महाराज यांना  महाराष्ट्र  शासना कडून(Alandi) वारकरी संप्रदायाचा अत्यंत मानाचा     ज्ञानोबा - तुकाराम पुरस्कार देऊन समानीत करण्यात  आले. त्या निमित्त एमआयटी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाकडून…

Alandi: आळंदी मध्ये पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा…

एमपीसी न्यूज -दि. 18 फेब्रुवारी रोजी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता (Alandi)पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठवी अशी दोन केंद्र ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनियर कॉलेज आळंदी देवाची या ठिकाणी होती.पूर्व उच्च…