Browsing Tag

alandi police station

Alandi : स्वतः तरतात आणि इतरांना तारतात त्यांना तीर्थंकर म्हणतात – जैन साधू प्रशांत ऋषीजी

एमपीसी न्यूज : आज (दि.21) रोजी आळंदी मध्ये जैनांचे चोविसावे तीर्थंकर श्रमण भगवान महावीर स्वामी यांचा 2622 वा जन्मकल्याणक महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. त्यानिमित्ताने आयोजित प्रवचनामध्ये धर्मप्रभावक वाणीभूषण प्रशांतऋषीजी यांनी भगवान…

Alandi : सिद्धबेटात बांबू वृक्षांच्या परिसरात आग

एमपीसी न्यूज : आज दि.16 मार्च रोजी पहाटे 2 च्या सुमारास (Alandi) सिद्धबेट येथील बांबूच्या परिसरात समाजकंटकांकडून आग लावण्यात आली. त्या झाडांना आग लागल्याचे आळंदी पोलीस स्टेशन व साई समृद्धी सोसायटी मधील रहिवाशी यांच्याकडून पालिका, अग्निशमन…

Alandi: आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारूभट्टीवर कारवाई

एमपीसी न्यूज - आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी दारूभट्टीवर कारवाई (Alandi)केली. यामध्ये 40 हजार रुपये किमतीचे रसायन पोलिसांनी  नष्ट केले आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 13) दुपारी पावणेचार वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील मरकळ येथे…

Alandi : आळंदी येथे दारूच्या हातभट्टी वरून दीड लाखाचे रसायन नष्ट; अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

एमपीसी न्यूज - आळंदी (Alandi) येथील कांजारभाट वस्ती येथील दारु हातभट्टीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 1 लाख 4 हजार रुपयांचे दारु निर्मितीचे रसायन नष्ट करण्यात आले आहे. …

Alandi : सशस्त्र दरोडा घालणाऱ्या टोळीला अवघ्या दोन तासात बेड्या

एमपीसी न्यूज - आळंदी पोलिसांनी (Alandi) सशस्त्र दरोडा घालणारी टोळी अवघ्या दोन तासात जेरबंद केली आहे. या टोळीने आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चऱ्होली खुर्द येथे एका घरात घुसून दाम्पत्याच्या गळ्याला धारदार शस्त्रे लाऊन दरोडा घातला होता. ही…

Khed : कोयाळी येथे दारू भट्टीवर आळंदी पोलिसांचा छापा; महिला आरोपी फरार

एमपीसी न्यूज - खेड (Khed) तालुक्यातील कोयाळी येथे दारू भट्टीवर आळंदी पोलिसांनी छापा मारला. यामध्ये दोन लाख 40 हजारांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. ही कारवाई मंगळवारी (दि. 20) सायंकाळी करण्यात आली.शबरी संजय गुडदावत (रा. कोयाळी, ता. खेड)…

Alandi:तेजस्विनी महिला विकास संस्थेचा वतीने पोलीस ठाण्यात व माऊली मंदिरात हळदी कुंकवाचा कार्यक्रम

एमपीसी न्यूज -आळंदी पोलीस ठाणे  मधील महिला आधिकारी, (Alandi)महिला कर्मचारी  व  माऊली मंदिरात श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थान मधील महिला कर्मचारी यांच्या करिता तेजस्विनी महिला विकास संस्थेच्या वतीने  काल दि.15 रोजी हळदी कुंकवाचा कार्यक्रम…

Alandi: बेकायदेशीर रित्या दारू निर्मिती प्रकरणी महिलेवर गुन्हा

एमपीसी न्यूज - बेकायदेशीर रित्या दारु  निर्मिती प्रकरणी (Alandi)महिलेवर आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.6) गुन्हे शाखा युनीट तीनच्या पथकाने कायाळी गाव येथे केली आहे.आळंदी पोलीस ठाण्यात संबंधीत…

Alandi : आळंदीमध्ये तीन विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार प्रकरणी तथाकथित ‘महाराज’ गजाआड

एमपीसी न्यूज - आळंदीतील (Alandi) एका नामांकित वारकरी संस्थेत तीन विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी 52 वर्षीय संस्थाचालकास पोलिसांनी अटक केली आहे.पालकांनी केलेल्या तक्रारीवरून आळंदी…

Alandi : ग्रामीण रुग्णालयाच्या रस्त्यावर विक्रेत्यांमुळे रुग्णवाहिकेस रहदारी करताना अडथळा

एमपीसी न्यूज : आळंदी पोलीस स्टेशन (Alandi) ते आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या मुख्य गेट पर्यंतच्या रस्त्यावर हातगाड़ीवाले,भाजी विक्रेते व इतर विक्रेत्यास बसण्यास मनाई आहे.त्यासंदर्भात मार्च 2023 मध्ये पालिकेत तत्कालीन तहसीलदार यांच्या…