Browsing Tag

Alandi Police

Alandi : भररस्त्यात अडवून तरुणाला बेदम मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - 'तीन-चार दिवसांपूर्वी भांडणात तू वाचलास. तू इथून कसा जातो ते बघतो' अशी धमकी देत तरुणाला रस्त्यात अडवून बेदम मारहाण केली. याबाबत तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 9) रात्री बंगलावस्ती, कोयाळी येथे…

Alandi : पूर्ववैमनस्यातून पती-पत्नीस कोयत्याने मारहाण

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाच्या कारणावरून दोघांनी मिळून पती-पत्नीला शिवीगाळ करत कोयत्याने आणि काठीने मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 8) रात्री चाकण चौक, आळंदी येथे घडली.ज्ञानेश्वर लक्ष्मण कांबळे (वय 42, रा. चाकण चौक, आळंदी) यांनी…

Alandi : पूर्ववैमनस्यातून तिघांची तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज - पूर्वी झालेल्या किरकोळ भांडणाच्या रागातून तिघांनी मिळून तरुणाला तसेच त्याच्या आई, वडील आणि भावाला मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 18) रात्री साडेनऊच्या सुमारास खेड तालुक्यातील मरकळ येथे घडली.विकास दादाभाऊ पवार (वय 21,…

Alandi : चालक आणि क्लीनरकडून महिलेवर रात्रभर टेम्पोत लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज - महिलेला तिच्या गंतव्य स्थळी सोडण्याच्या बहाण्याने टेम्पोत बसवून गंतव्य स्थळी न जाता इतर ठिकाणी जाऊन टेम्पोत चालक आणि क्लीनरने बलात्कार केला. मंगळवारी (दि. 10) रात्री अकरा ते बुधवारी (दि. 11) पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान…

Alandi : पत्नीचा फोटो आणि मोबाईल नंबर कॉलगर्ल म्हणून सोशल मीडियावर व्हायरल करणा-या पतीवर गुन्हा

एमपीसी न्यूज - पतीला दारूचे व्यसन असल्यामुळे पत्नी नांदण्यास येत नव्हती. यामुळे पतीने पत्नीचा अश्लील फोटो आणि मोबाईल नंबर सोशल मीडियावर कॉलगर्ल म्हणून व्हायरल केला. याबाबत पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 8 ऑक्टोबर 2019 ते 29…

Alandi : एका रात्रीत चोरट्यांनी पळवले दोन ट्रक; अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - रस्त्याच्या बाजूला लॉक करून पार्क केलेले दोन ट्रक अज्ञात चोरट्यांनी रात्रीत चोरून नेले. हा प्रकार 17 जानेवारी रोजी सकाळी चिंबळी फाटा येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी 22 जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विष्णू…

Alandi : खंडणी मागितल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - तीन लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना केळगाव, आळंदी येथे घडली.मीनाक्षी गुलाब काळे, समृद्धी अंबादास एल्हांडे, अंबादास लक्ष्मण एल्हांडे (तिघे रा. केळगाव, आळंदी) गोरख महाराज आहेर…

Pimpri : पिंपरी चिंचवड शहरात पाच ठिकाणी घरफोडी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात दिघी, भोसरी, आळंदी, वाकड, हिंजवडी परिसरात घरफोडीचे प्रकार घडले आहेत. या सर्व प्रकारांमध्ये टॅबलेट, लॅपटॉप, लेदर पिशव्या, मोबाईल, टीव्ही आणि रोख रक्कम असा एकूण एक लाख 64 हजार 240 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी…

Alandi : आजोबांचा सांभाळ करण्यावरून नातवांमध्ये वाद

एमपीसी न्यूज - आजोबांचा सांभाळ करण्यासाठी कोणाकडे ठेवायचे? या कारणावरून नातवांमध्ये भांडण झाले. दोन भावांनी मिळून दोन चुलतभाऊ आणि चुलत्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. ही घटना सोमवारी (दि. 23) दुपारी साडेतीनच्या सुमारास…

Alandi : गोठ्यात बांधलेल्या दोन म्हशी चोरीला

एमपीसी न्यूज - दारासमोर बांधलेली जनावरे देखील सुरक्षित नसल्याचा प्रकार आळंदी येथे उघडकीस आला आहे. घरासमोर बांधलेल्या दोन म्हशी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. ही घटना सोमवारी (दि. 23) पहाटे चारच्या सुमारास वडगाव घेनंद येथे उघडकीस आली.…