Browsing Tag

Alandi

Chinchwad Crime News : निगडी, आळंदीत सुरु असलेल्या अवैध धंद्यांवर सामाजिक सुरक्षा पथकाची कारवाई

एमपीसी न्यूज - ओटास्कीम निगडी येथे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर तर आळंदी येथील एका हॉटेलवर छापा मारून पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने कारवाई केली.शनिवारी (दि. 13) दुपारी सामाजिक सुरक्षा पथकाला माहिती मिळाली की, अंकुश चौक, ओटास्किम…

Chinchwad Crime News : पिंपरी-चिंचवड शहर परिसरातून सहा दुचाकी, एक रिक्षा चोरीला

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातून सहा दुचाकी आणि एक तीनचाकी रिक्षा अशी सात वाहने चोरीला गेली. त्याबाबत शनिवारी (दि. 19) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.एमआयडीसी भोसरी, चाकण, आळंदी, वाकड आणि सांगवी…

Alandi News : कार्तिकी यात्रेनिमित्त आळंदीसह परिसरात संचारबंदी

एमपीसी न्यूज - संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा (कार्तिकी यात्रा) यावर्षी मर्यादित लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येणार आहे. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आळंदी आणि परिसरातील 12 गावांमध्ये आज (रविवारी, दि. 6 डिसेंबर) ते 14…

Alandi News : वृद्ध आई-वडिलांना आळंदीत सोडून देण्यासाठी ते रिक्षा घेऊन आले होते पण…

एमपीसीन्यूज : जन्मदात्या आई वडीलांमुळे घरात भांडण होत असल्यामुळे आणि त्यांच्या वेडसरपणाचा त्रास होत असल्यामुळे रिक्षाचालक असलेली त्यांची दोन मुलंच त्यांना आळंदीत कायमचे सोडण्यासाठी रिक्षात घेऊन आली होती. परंतु, काही सजग नागरिकांच्या लक्षात…

Chinchwad Crime : पोलिसांच्या कारवाईचा जोर ओसरला; शनिवारी 93 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज - पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची पिंपरी-चिंचवड शहराच्या पोलीस आयुक्त पदावर नियुक्ती झाल्यानंतर सरकारी आदेशाचे उल्लंघन करणा-यांवर होणा-या कारवाईने जोर धरला होता. मात्र, महिन्याभरातच हा जोर ओसरला आहे. 100 ते 150 च्या आसपास…

Chinchwad : पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून 129 जणांवर खटले

एमपीसी न्यूज - प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 129 जणांवर भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार खटले दाखल केले आहेत. सोमवारी पिंपरी-चिंचवड शहरात एकाही व्यक्तीवर कारवाई करण्यात आली नव्हती. त्यानंतर दुस-या दिवशी…

Alandi News: महिलेच्या विनयभंग प्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज - महिलेशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. तसेच कोयता घेऊन महिलेला मारण्यासाठी धावून जाणा-या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि. 8) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यातील सोळू या गावात घडली.संजय…

Alandi: सासरा आणि मेव्हण्याकडून जावयाचा निर्घृणपणे खून

एमपीसी न्यूज - कौटुंबिक कारणांवरून पत्नीशी भांडण झाले. या कारणावरून सासरा आणि मेहुणा या दोघांनी मिळून जावयाचा निर्घृणपणे खून केल्याचा धक्कादायक प्रकार च-होली गावाच्या हद्दीत उघडकीस आला आहे. ही घटना बुधवारी (दि.5) दुपारी साडेपाच वाजताच्या…

Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये रविवारी 116 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज - टाळेबंदीमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिल्यानंतर नागरिक आता घराबाहेर पडत आहेत. मात्र अद्याप टाळेबंदी सुरू असल्याने अनेक निर्बंध अजूनही लागू आहेत. निर्बंध तोडणा-या नागरिकांवर पोलीस कारवाई करीत आहेत. रविवारी (दि. 2) पिंपरी चिंचवड…

Alandi: ग्रामीण भागातील आरोग्यसेवेच्या सक्षमीकरणासाठी स्वतंत्र मॉडेल राबवणार- खासदार अमोल कोल्हे

एमपीसी न्यूज - ग्रामीण भागातील आरोग्यसेवा सक्षम करण्यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघातील प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयांसाठी एक स्वतंत्र मॉडेल राबविण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याची माहिती खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली. आळंदी…