Browsing Tag

Alandi

Alandi: महाराजाचा चक्क पांडुरंगाची आरती करताना चा व्हिडिओ व्हायरल

एमपीसी न्यूज - सोशल मीडियावर एका  महाराजाचा चक्क (Alandi)पांडुरंगाची आरती करताना चा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.त्यामुळे त्यावर अनेक प्रतिक्रया उमटताना दिसून येत आहेत. पांडुरंगाची (Alandi)आरती कीर्तनकारांची व्हावी का? असा सवाल सोशल…

Alandi : आळंदी शहरातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद

एमपीसी न्यूज - उद्या गुरुवार दि. 4 रोजी पुणे महानरपालिकेने नियमित देखभाल ( Alandi)  दुरुस्तीकरिता एक दिवसाकरिता पाणीपुरवठा  बंद  घोषित केला आहे. त्यामुळे पुणे शहरासह आळंदी शहराचा पाणीपुरवठा बंद राहिल.त्यामुळे  पाण्याचा जपून वापर करावा असे…

Alandi: देशात 73 टक्के सुशिक्षित बेरोजगार-डॉ.अमोल कोल्हे

एमपीसी न्यूज - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खेड विधानसभा मतदार संघातील( Alandi )विविध गावांना भेट देऊन जनतेशी संवाद डॉ. अमोल कोल्हे साधत आहेत. या निमित्ताने आज दि. 2 रोजी डॉ.अमोल कोल्हे यांचे आळंदीत आगमन झाले होते.यावेळी डॉ. अमोल…

Alandi : शॉर्टसर्किटमुळे अन्नपूर्णा माता आश्रमाच्या स्टोर रूमला आग

एमपीसी न्यूज - आळंदी येथील  अन्नपूर्णा माता नगरमधील ( Alandi )  अन्नपूर्णा माता आश्रमाच्या स्टोर रूमला आज सकाळी (  दि.1 रोजी) सातच्या सुमारास आग लागली. या घटनेची माहिती आळंदी अग्निशमन दलास देण्यात आली. तात्काळ अग्निशमन दल घटनास्थळी दाखल…

Alandi : कोयाळी येथे दारूभट्टीवर पोलिसांचा छापा

एमपीसी न्यूज - खेड तालुक्यातील कोयाळी येथे सुरू असलेल्या (Alandi )दारू भट्टीवर गुन्हे शाखा युनिट तीनने छापा मारून कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी एक लाख आठ हजार रुपये किमतीचे कच्चे रसायन नष्ट केले आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 30) सकाळी 11…

Alandi : आळंदीमध्ये ‘ एक गाव एक शिवजयंती ‘ मोठ्या उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज - आज ( दि.28 रोजी)  आळंदी येथे ' एक गाव एक शिवजयंती' चे आयोजन समस्त ग्रामस्थांच्या ( Alandi ) वतीने करण्यात आले होते. शिवजयंतीनिमित्त नगरपरिषदेजवळील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आकर्षकरित्या फुलांनी सजवण्यात आले होते. शिव…

Alandi : शुक्रवारी सकल मराठा समाज शिरूर मतदार संघ यांच्यावतीने आळंदी मध्ये बैठक

एमपीसी न्यूज - अंतरवाली सराटी येथे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी निर्णायक बैठक(Alandi) बोलावून समाजाची भुमिका स्पष्ट केली व प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून अपक्ष एक उमेदवार देण्याचे जाहीर केले.त्या पार्श्वभूमीवर शिरूर लोकसभा मतदार…

Alandi : कीर्तनकारांनी सांप्रदायिक कार्याच्या समवेत राष्ट्र आणि धर्म यांसाठी सजग राहिले पाहिजे…

एमपीसी न्यूज - कीर्तनकारांनी सांप्रदायिक, सामाजिक कार्याच्या (Alandi) समवेत राष्ट्र आणि धर्म यांसाठी सजग राहिले पाहिजे, असे मत ‘महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळा’चे सचिव ह.भ.प. नरहरी महाराज चौधरी यांनी व्यक्त केले.‘डांगे पंच मंडळ…

Alandi : आळंदीमध्ये मोठ्या उत्साहात धुळवड साजरी

एमपीसी न्यूज : आळंदी येथे (Alandi) होळीचा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात पार पडला.  आज दि.25 रोजी आळंदीमध्ये रंगाची मुक्तपणे उधळण करून मोठ्या जल्लोषात धुळवड साजरी करण्यात आली.  शहरात विविध ठिकाणच्या परिसरात बच्चे कंपनीसह तरुण वर्ग सुद्धा रंगाची…

Khed : कोयाळी येथे दारू भट्टीवर पोलिसांचा छापा

एमपीसी न्यूज - खेड तालुक्यातील कोयाळी (Khed) येथे सुरु असलेल्या एका दारू भट्टीवर आळंदी पोलिसांनी छापा मारला. यामध्ये एक लाखाचे रसायन पोलिसांनी नष्ट केले आहे. ही कारवाई रविवारी (दि. 24) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास करण्यात आली.वंती…