Browsing Tag

Alankar police station

Pune News : महिलेकडून खोट्या तक्रारीची भीती; एकाने केला ब्लेडने हात कापून आत्महत्येचा प्रयत्न

एमपीसी न्यूज - महिला आपल्या विरुद्ध खोटी तक्रार करणार असल्याच्या भितीने एका व्यक्तीने ब्लेडने हात कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. हि घटना मंगळवारी (दि.15) सकाळी आठच्या सुमारास एरंडवणे येथील अलंकार पोलीस ठाण्यासमोर घडली. याप्रकरणी अलंकार…

Pune : घरफोडी करून 10 लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरटयांनी घरातील सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 10 लाख 2 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना 22 डिसेंबर ते 25 डिसेंबर च्या दरम्यान कर्वेनगर येथील नटराज हौसिंग सोसायटीमध्ये घडली.…

Pune : कस्टमर केअर मधून बोलत असल्याचे सांगून केली दीड लाखांची ऑनलाईन फसवणूक

एमपीसी न्यूज - कस्टमर केअर मधून बोलत असल्याचे सांगून फोन द्वारे  वैयक्तिक माहिती मिळवून बँक अकाऊंट मधील दीड लाखांची रोकड परस्पर काढून फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.याप्रकरणी कर्वेनगर येथे राहणाऱ्या एका 72 वर्षीय वृद्धाने फिर्याद…

Pune: जुन्या भांडणाचा राग मनात धरून एकाला  मारहाण ; दोघांना अटक

एमपीसी न्यूज : जुन्या भांडणाचा राग मनात धरून मारहाण केल्याची घटना काल सोमवारी (दि. 24) रात्री अडीचच्या सुमारास कोथरूड येथील दत्त मंदिरासमोर घडली. संजय शंकर गोखले (वय 32 रा .गोसावी वस्ती, कोथरूड ) आणि राजू शंकर गोखले (वय 29 रा. गोसावी…

Pune : जास्तीचे व्याज आकारून पैसे परत न दिल्यास महिलेस जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज - व्याजाने घेतलेले पैसे परत करून देखील आणखी व्याजाची मागणी करून पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देणा-या दोघांना अटक करण्यात आली आहे. हा प्रकार सप्टेंबर 2015 ते डिसेंबर 2018 या कालावधीत घडला आहे. याप्रकरणी रेश्मा प्रशांत…

Pune : महिला पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालणाऱ्या महिलेस अटक

एमपीसी न्यूज - महिला पोलीस कॉन्स्टेबलला धक्काबुक्की करत हुज्जत घालणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली. हा प्रकार गुरुवारी (दि.29) सकाळी 11 च्या सुमारास डहाणूकर पोलीस चौकीसमोर घडला. सरजु राजु टाक (वय 43, रा.कोथरुड) असे अटक करण्यात आलेल्या…

Pune : दुचाकीस्वाराला चोरट्याने 42 हजाराला लुटले

एमपीसी न्यूज- एरंडवणे परिसरातील घरकुल लॉन्स समोरील डी.पी रस्त्यावरून दुचाकीवरून जात असताना एका अनोळखी इसमाने दमदाटी करून दुचाकीस्वाराजवळील रोख रकमेसहित 42 हजारांचा ऐवज लुटून नेला. ही घटना काल, मंगळवारी मध्यरात्री साडेबाराच्या दरम्यान घडली.…