Browsing Tag

Alcohol

Chikhali Crime News : दारू प्यायला पैसे न दिल्याने ब्लेडने गाल फाडून तरुणाला लुटले

एमपीसी न्यूज - दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तिघांनी मिळून ब्लेडने तरुणाचा गाल फाडून लुटले. हा प्रकार शनिवारी (दि. 4) रात्री साने चौक, चिखली येथे घडला.अमर मनोहर म्हेत्रे (वय 26, रा. म्हेत्रेवस्ती, चिखली) असे जखमी तरुणाचे नाव आहे.…

Chandrapur News : चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवली

एमपीसी न्यूज : चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय आज गुरूवारी राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ही बंदी उठवावी की नाही याबाबत मंत्रीमंडळातील अनेक मंत्र्यांमध्ये मतमतांतरे होती. पण सगळ्याच बाबी तपासून हा निर्णय घेण्यात…

Thergaon News : घरात अवैधरित्या दारूची साठवणूक आणि विक्री

एमपीसी न्यूज - घरात अवैधरित्या दारूची साठवणूक करून त्याची विक्री केल्याप्रकरणी सामाजिक सुरक्षा विभागाने दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये पोलिसांनी विदेशी दारूचे सात आणि देशी दारूचे 29 बॉक्स जप्त केले आहेत. ही कारवाई गुरुवारी…

Lonavala : विनापरवाना दारू वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - विनापरवाना दुचाकीवरून दारू वाहतूक केल्याप्रकरणी लोणावळा शहर पोलीसांनी एका युवकावर शनिवारी सायंकाळी कारवाई केली. त्याच्याकडून 24 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई पवन कराड यांनी फिर्याद…

Wakad : गुन्हे शाखेकडून 200 लिटर हातभट्टी दारू आणि कच्चे रसायन जप्त; तरूणाला अटक

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून 140 लिटर गावठी हातभट्टीची दारू आणि 60 लिटर दारू तयार करण्याचे कच्चे रसायन असा एकूण 16 हजार 710 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.सचिन…

Chakan : अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून सात हजार लिटर हातभट्टी दारू जप्त

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने पावणेतीन लाख रुपयांचे गावठी हातभट्टी दारू बनविण्याचे रसायन जप्त केले. ही कारवाई सोमवारी (दि. 28) दुपारी साडेचार वाजता खेड तालुक्यातील खराबवाडी येथे करण्यात आली.राजू…

Chakan : विक्रीसाठी दारू घेऊन जाणाऱ्या दोघांवर गुन्हा; 22 हजारांचा ऐवज जप्त

एमपीसी न्यूज - आंबेठाण येथून तळवडे येथे गावठी हातभट्टीची दारू विक्रीसाठी घेऊन जात असलेल्या दोघांना महाळुंगे पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून हातभट्टीची दारू आणि दुचाकी असा एकूण 22 हजार 100 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.पोलीस शिपाई…

Sangvi : अवैधरित्या दारू विक्री आणि खरेदी करणा-या दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - संचारबंदीच्या काळात दारू विक्री करण्यासाठी परवानगी नसताना एकाने बेकायदेशीररित्या दारू विक्री केली. तसेच त्याच्याकडून एकाने दारू खरेदी केली. याबाबत दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मजीबुल शुकुर शेख (वय 24, रा. नवी…