Browsing Tag

alewadi

Chinchwad: काळेवाडी, चिंचवडमधील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण नियंत्रण विभागाने अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई सुरु केली आहे. काळेवाडी, चिंचवड परिसरातील अनधिकृत बांधकामांवर आज (बुधवारी) धडक कारवाई करण्यात आली.पिंपरी-चिंचवड…