Browsing Tag

All India Corona Update

New Delhi: देशात 24 तासांत 3561 नवे रुग्ण तर 1084 रुग्णांनी केली कोरोनावर मात

एमपीसी न्यूज - देशात गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाच्या 3,561 नव्या रुग्णांची नोंद झाली तर याच काळात 1,084 कोरोनावर यशस्वी मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. देशातील आतापर्यंतची कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 52 हजार 952 झाली आहे.…

New Delhi: दिलासादायक! देशात कोरोनावर मात करणाऱ्यांच्या प्रमाणात 27.52 टक्क्यांपर्यंत वाढ

एमपीसी न्यूज - भारतात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात चांगली वाढ होत असल्याची दिलासादायक बातमी आहे. आतापर्यंत देशातील 42 हजार 533 कोरोनाबाधित रुग्णांपैकी 11 हजार 707 जणांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळविले आहे. हे प्रमाण आता 27.52…

New Delhi: गुड न्यूज! देशातील तब्बल दहा हजार रुग्णांनी केली कोरोनावर यशस्वी मात

एमपीसी न्यूज - आत्तापर्यंत 10 हजार 18 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांनी घरी सोडण्यात आले आहे. कोरोनामुक्त रुग्णांची टक्केवारी 26.52 टक्क्यांपर्यंत वाढली आहे, ही दिलासादायक बातमी आहे. देशभरात करोना रुग्णांची संख्या 37 हजार 776 इतकी…

New Delhi: देशात 1,993 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांची संख्या 35 हजारांच्या पुढे, मृतांची संख्या 1,152 वर

एमपीसी न्यूज - सध्या कोविड19 च्या देशातील एकूण रुग्णांची संख्या 35,043 इतकी आहे. कालपासून यात 1,993 रुग्णांची भर पडली. कोरोनाबाधित मृतांची संख्या 1,152 वर पोहचली आहे. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 8,888 झाली असून बरे होण्याचा दर 25.37%…

New Delhi: आशादायक बातमी! कोरोना रुग्ण दुपटीकरणाच्या कालावधीत 11 दिवसांपर्यंत वाढ

एमपीसी न्यूज - देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच एक आशादायक माहिती उपलब्ध झाली आहे. देशातील कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 11 दिवसांपर्यंत वाढला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. लॉकडाऊन सुरू…

New Delhi: देशात कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा वेग पाच दिवसांवरून 12 दिवसांवर तर राज्यात 8 दिवसांवर

एमपीसी न्यूज - देशात कोरोना संसर्गाचा वेग मंदावत असल्याची आशादायक बातमी हाती आली आहे. एप्रिल महिन्याच्या सुरूवातीला कोरोना संसर्गाच्या दुपटीकरणाचा वेग पाच दिवस होता, तो आता 12 दिवसांपर्यंत लांबविण्यात भारताला यश आले आहे. महाराष्ट्रात मात्र…

New Delhi: दिलासादायक! भारतात कोरोना बळींचे प्रमाण जागतिक प्रमाणाच्या निम्म्याहून कमी

एमपीसी न्यूज - भारतात आज 1,270 नवे रुग्ण सापडल्याने देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने 20 हजारांचा टप्पा ओलांडला असला तरी देशात कोरोनावर मात करणाऱ्यांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे, ही आशादायक बाब मानली जात आहे. कोरोनामुक्त रुग्णांचे…

New Delhi: दिलासादायक! कोरोना रुग्णवाढीच्या प्रमाणात 40 टक्के घट – आरोग्य मंत्रालय

एमपीसी न्यूज -  देशात कोरोना रुग्णवाढीच्या प्रमाणात 40 टक्के घट झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 15 मार्च ते 31 मार्च या कालावधीत आढळलेले नवे रुग्ण आणि एक एप्रिलपासून आजपर्यंत आढळलेले नवे रुग्ण यांची तुलना केली…

New Delhi:देशात नवे 826 रुग्ण, कोरोनाबाधितांची संख्या 12 हजार 759 तर मृतांची संख्या 420 वर

एमपीसी न्यूज - देशात गेल्या 24 तासात 826 करोना पॉझिटीव्ह आढळले आहेत तर 28 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता देशातली करोना रुग्णांची एकूण संख्या 12 हजार 759 झाली असून मृतांचा आकडा 420 वर जाऊन पोहचला आहे. देशात करोनाच्या रुग्णांची संख्या…