Browsing Tag

all India lockdown

New Delhi : गरीबांना धान्य व काम तर फेरीवाले व छोट्या शेतकऱ्यांसाठी कर्जाची सुविधा – निर्मला…

एमपीसी न्यूज - स्थलांतरीत मजुरांना केंद्र शासनाच्या वतीने पुढील दोन महिन्यांसाठी मोफत धान्य पुरवठा केला जाईल, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (गुरुवारी) झालेल्या पत्रकार परिषदेत केली. ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही…

 मी आहे राष्ट्राची संपत्ती!

एमपीसी न्यूज - मंडळी लॉकडाऊन चे तिसरे पर्व अता सुरू होत आहे. सगळ्यांना चिंता भासून राहिली आहे हे लॉकडाऊन केव्हा उघडणार , केव्हा सगळ्या गोष्टी सुरळीत सुरू होणार, केव्हा मी घरी जाणार , केव्हा माझं नित्योपक्रम सुरू होणार? देशावर केवढं मोठं…

Pune : महापालिकेच्या विकासकामांना 30 मे पर्यंत मुदतवाढ : हेमंत रासने

एमपीसी न्यूज - कोरोनाचा फटका पुणे महापालिकेच्या विकासकामांनाही बसला आहे. शहरातील अनेक विकासकामे ठप्प आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 मे पर्यंत लोकडाऊन जाहीर केला आहे. त्या पार्श्वभूमीवर स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनीही पुणे…

Pimpri : वांद्रे गर्दी प्रकरणाची सखोल चौकशी करा – अमित बच्छाव 

एमपीसी न्यूज -  महाराष्ट्र शासन जनसामान्यांसाठी दिवसरात्र काम करत आहे, लोकांना ते दिसत आहे. बहुसंख्य जनता महाविकास आघाडीच्या सरकारवर आणि त्यांच्या एकूणच कामावर समाधानी आहे, परंतु काही जण सरकारला अडचणीत आणण्याचे प्रयत्न करीत आहेत. मुंबईतील…

Pune: पंचवीस टक्के किरकोळ विक्रेत्यांचा व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर

एमपीसी न्यूज - सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अन्नधान्य विक्रेते वगळता अन्य विक्रेत्यांमधील पंचवीस टक्के किरकोळ विक्रेते व्यवसायाबाहेर फेकले जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.या…

Mumbai: कोरोनामुळे चिंताग्रस्त झालेल्या लोकांना मिळणार मानसिक आधार; राज्याने सुरू केला हेल्पलाईन…

एमपीसी न्यूज - कोरोना या आजारामुळे संपूर्ण जगात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या महामारी पासून बचाव करण्यासाठी राज्यात आणि देशात वेगवेगळे प्रतिबंधात्मक उपाय केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला व…

Talegaon Dabhade: लॉकडाऊनमध्ये रस्त्यावर आलेली अनावश्यक दुचाकी वाहने जप्त

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शासनाने पुकारलेल्या लॉकडाऊनच्या काळात नियमाचे उल्लंघन कारणाऱ्या दुचाकी वाहन चालकांवर कारवाई करून त्यांच्या गाड्या तळेगाव दाभाडे पोलिसांनी जप्त केल्या. कोरोना विषाणूचा…

New Delhi: कर्ज हप्तेवसुलीसाठी तीन महिने स्थगितीचा रिझर्व बँकेचा सल्ला, व्याजदरात कपातीचा निर्णय

एमपीसी न्यूज - करोना संसर्ग व देशव्यापी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर रेपो दरात 0.75 टक्क्यांची कपात केल्याची घोषणा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज (शुक्रवार) केली. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे सर्व प्रकारची कर्ज स्वस्त…

Pune: घरावर गुढी उभारून पुणेकरांनी केला कोरोना विरुद्ध विजयाचा संकल्प!

एमपीसी न्यूज - घरावर गुढी उभारून पुणेकरांनी आज (बुधवार) कोरोना विरुद्ध विजयाचा संकल्प केला. घरातच राहून आज पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नागरिक हिंदू नववर्ष दिनाचा सण आपल्या कुटुंबाबरोबर साजरा करताना दिसत आहेत.पाडव्याचा सण हा साडेतीन…

New Delhi: घाबरू नका! ‘लॉकडाऊन’मध्येही अत्यावश्यक वस्तू व औषधे मिळतील – पंतप्रधान

एमपीसी न्यूज - कोरोना निर्मूलनासाठी देशभर 21 दिवसांचा लॉकडाऊन पाळण्याचा कठोर निर्णय घेण्यात आला असला तरी या काळात लोकांना जीवनावश्यक वस्तू, औषधे आदी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केंद्र व राज्य शासन मिळून करणार आहे, अशी ग्वाही पंतप्रधान…