Browsing Tag

Alliance

Pimpri: राज्यातील सत्ता समीकरणे; महापौर निवडणुकीत राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र!

एमपीसी न्यूज - राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे 'महाविकासआघाडी'चे सरकार येणार असल्याचे जवळपास निश्चित होताच पिंपरी महापालिकेत महापौर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची युती पहायला मिळाली. राष्ट्रवादीच्या…

Pune : ‘मनसे-राष्ट्रवादी’ची छुपी युती; उमेदवारांत गोंधळाचे वातावरण

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँगेस यांच्यामध्ये काही मतदारसंघांत छुपी युती झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तर, कोथरूड मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा पराभव करण्यासाठी काँगेस आणि…

Pimpri: …तरच राष्ट्रवादीच्या ‘पुरस्कृत’ उमेदवाराला काँग्रेसचा पाठिंबा -सचिन साठे

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पिंपरी, चिंचवड, भोसरीमध्ये नक्की कोणता उमेदवार दिला आहे याबाबत मित्र पक्ष म्हणून आम्ही अनभिज्ञ आहोत. कॉंग्रेस पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा केल्याशिवाय राष्ट्रवादीने चिंचवड आणि भोसरीमध्ये…

Pimpri: बंडोबांना थंड करण्याचे नेत्यांपुढे आव्हान; युती आणि आघाडीतही बंडखोरी

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीसाठी महाआघाडी आणि महायुती असतानाही अनेकांनी बंडाचा झेंडा उभारला आहे. अर्ज माघार घेण्याची उद्याची अंतिम मुदत उद्या (सोमवार) असल्याने बंडोबांना थंड करण्याचे आव्हान पक्ष नेतृत्वापुढे आहे.युतीमध्ये पिंपरी…

Pune : विधानसभेसाठी शिवसेना-भाजपची युती होणार-चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना - भाजपची लवकरच युती होणार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले. तर, शिवाजीनगर भागात लागलेल्या निनावी फलेक्सबाबत तुम्हाला उमेदवारी हवी…

Pimpri: भाजप-शिवसेना युतीचा जागा वाटप अन्‌ सत्तेतील भागीदारीचा ‘फिफ्टी-फिफ्टी’…

एमपीसी न्यूज - भाजप-शिवसेनेची युती निश्चित झाली आहे. विधानसभा निवडणुकीत 50 टक्के जागा आणि 50 टक्के सत्तेतील भागीदारी हे या फॉर्म्युल्याचा मूळ गाभा आहे. जागा वाटपाच्या चर्चेला बसल्यावर जागा आदला-बदलीचा योग्य तो तोडगा काढला जाईल, असे…

Maval: पिंपरी-चिंचवड वडार समाजाचा महाआघाडीचा पार्थ पवारांना पाठिंबा

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांना पिंपरी-चिंचवड वडार समाजाने जाहीर पाठिंबा दिला आहे. काळभोरनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक कचेरीत समाजाच्या प्रमुख…

Maval: शिवसेना-भाजप महायुतीच्या नेत्यांवर केलेली टीका सहन करणार नाही –  सर्जेराव मारनुरे

एमपीसी न्यूज - देशहित आणि हिंदुत्वासाठी भाजप-शिवसेनेची युती झाली आहे. त्यामुळे भाजपचे शहराध्यक्ष, आमदार लक्ष्मण जगताप आणि शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे दोघे मतभेद संपवून एकत्र आले आहेत. शहरहित डोळ्यासमोर ठेवून दोघे एकत्र आल्याने…

Pimpri: युती झाली खरी पण, दुभंगलेली मने जुळणार का?

(गणेश यादव)एमपीसी न्यूज - होय...नाही...हो...करत अखेर शिवसेना-भाजपची लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी युती झाली खरी पण, पिंपरी-चिंचवड शहरातील नेते, कार्यकर्त्यांची दुभंगलेली मने जुळणार का?. महापालिकेतील भाजपच्या कारभारवर शिवसेनेने अनेकदा…

Pune : भाजपने ‘ईडी’ची भीती दाखवल्यामुळेच शिवसेनेचा युतीचा निर्णय – राधाकृष्ण विखे…

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पक्षाने अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) भीती दाखविल्यामुळेच शिवसेनेने युतीचा निर्णय घेतला, असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी विखे पाटील…