Browsing Tag

Amitabh bachchan

Amitabh-Abhishek Bachchan : बच्चन पिता-पुत्र दोघेही कोरोना पॉझिटीव्ह, रुग्णालयात दाखल

एमपीसी न्यूज - सुपरस्टार बिग-बी अर्थात ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन तसेच त्यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन या दोघांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. मुंबईच्या नानावटी रुग्णालयात त्यांना उपचारांसाठी दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे.…

Big B wishes on behalf of Ekadashi – बिग बीं च्या एकादशीनिमित्त शुभेच्छा

एमपीसी न्यूज - आज आषाढी एकादशी. वैष्णव भक्तीची परंपरा सांगणा-या महाराष्ट्रात हा दिवस अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाला जाण्याची सुमारे सातशे वर्षांची परंपरा महाराष्ट्राने आजवर जपली आहे. यंदा करोनाच्या…

The relation between Jaya Bachchan & Aishwarya: सेलिब्रेटी सासू-सुनेच्या जोडीतील…

एमपीसी न्यूज - असं म्हटलं जातं की, सासू आणि सुनेचे नातं म्हणजे तुझं माझं जमेना माझ्यावाचून करमेना...पण काही काही सासू-सुनेच्या जोड्या याला अपवाद असतात. आणि ही जोडी जर फिल्मी दुनियेतील असेल तर तिच्याकडे नक्कीच चिकित्सकपणे पाहिले…

Tribute to Martyrs : देशाच्या सन्मानासाठी प्राणाचे बलिदान देणाऱ्या जवानांना बॉलिवूडचा सलाम

एमपीसी न्यूज - सध्या देशात करोनाच्या साथीने थैमान घातले असताना तिकडे सीमेवर कुरबुरी सुरुच आहेत. प्रत्यक्ष ताबारेषेचा (LAC) वाद चीनकडून उकरुन काढला जात आहे. लडाख येथील पेन्गॉंग लेकजवळील गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांसोबत झालेल्या चकमकीत भारताचे…

Blog by Big B on Sushant Singh : कामाप्रती एवढी गंभीरता असणारा सुशांत असा कायमचा का निघून गेला?

एमपीसी न्यूज - अत्यंत व्हर्सटाइल युवा अभिनेता सुशांत सिंह राजपूतने काल घरी गळफास लावून केलेल्या आत्महत्येने सर्वत्र वेगवगेळ्या चर्चा सुरु झाल्या. डिप्रेशनमुळे सुशांतने हे टोकाचे पाऊल उचलले असे म्हटले जाते. पण मस्त कलंदर सुशांतला आपले मन…

Google Map : आता ‘बिग बी’ दाखवणार वाट चुकलेल्यांना रस्ता…

एमपीसी न्यूज - हे शीर्षक वाचून चक्रावलात ना? पण हे खरंच आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आता गुगल मॅपच्या मदतीने नेटकऱ्यांना पत्ता शोधायला मदत करणार आहेत. महानायक अमिताभ सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. ऑनलाईन ब्लॉग्स, फोटो,…

Basu Chatterjee Passed Away: नामवंत चित्रपट निर्माते-दिग्दर्शक बासू चटर्जी यांचे निधन

एमपीसी न्यूज - 'चितचोर', ‘छोटी सी बात’, ‘रजनीगंधा’, ‘बातों बातों में’, ‘खट्टा-मीठा’ यासारख्या क्लासिक चित्रपटातून तसेच रजनी, व्योमकेश बक्षी सारख्या दूरचित्रवाणी मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे ज्येष्ठ चित्रपट…

Bunty Aur Babli: बंटी, बबलीच्या कारनाम्याची पंधरा वर्षे पूर्ण

एमपीसी न्यूज- लोकांना गंडा घालत फिरणाऱ्या जोडगोळीला पोलिसी भाषेत आजही बंटी आणि बबली म्हटले जाते. ज्या 'बंटी आणि बबली' चित्रपटावरुन हे संबोधन पडले त्या बंटी और बबली चित्रपटाच्या प्रदर्शनाला दि. 27 मे रोजी पंधरा वर्षे पूर्ण झाली.यात…

Amitabh Bachchan: ‘बिग बीं’च्या या चित्रपटाची कमाई ‘बाहुबली’पेक्षाही जास्त

एमपीसी न्यूज- एकमेकांपासून हरवलेले तीन भाऊ, त्यांची प्रेमळ आई, त्या तीन भावांचे तीन धर्मांचे असणे, त्यांच्या तीन नखरेल प्रेमिका म्हणजे कोणता चित्रपट असू शकेल हे खऱ्या सिनेमाप्रेमींना सांगायलाच नको. आजच्याच दिवशी बरोबर ४३ वर्षांपूर्वी…

Mumbai : घरमालक मिर्झा आणि भाडेकरु बांकेची नोकझोक असलेला ‘गुलाबो सिताबो’चा मजेशीर ट्रेलर

एमपीसी न्यूज - असं म्हटलं जातं की चांगला चित्रपट जमण्यासाठी त्यात हिरॉईनचे लटके झटके आवश्यक असतात. पण अशा प्रकारची कोणतीही हिरॉईन नसलेला आणि दोन हिरोंची नोकझोक असलेला अमिताभ बच्चन आणि आयुषमान खुरानाची अनोखी जुगलबंदी असलेला 'गुलाबो सिताबो'…